लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

Farmer suicide, Latest Marathi News

कारंजा तालुक्यात ११ महिन्यात २१ शेतकरी आत्महत्या - Marathi News | 21 farmers commit suicide in 11 months in Karanja taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा तालुक्यात ११ महिन्यात २१ शेतकरी आत्महत्या

गेल्या ११ महिन्यांत या तालुक्यातील २१ शेतकºयांनी नापिकी, कर्जबाजारीपणामुळे मृत्यूला कवटाळले आहे. ...

परभणी : आॅक्टोबरमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या - Marathi News | Parbhani: Most farmers commit suicide in October | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : आॅक्टोबरमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने कृषी हंगाम पुरता हातचा निघून गेला असून या संकटाच्या काळातच जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. या महिन्यात सर्वाधिक १४ शेतकरी आत्महत्या झाल्या असून, त्यापैकी ७ ...

'शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे मूळ कारण शेतकरीविरोधी कायद्यात' - Marathi News | 'The root cause of farmers' suicides in the Anti-Farmer Act' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे मूळ कारण शेतकरीविरोधी कायद्यात'

कायदे रद्द झाल्यास देश बलशाली होणार असल्याचा दावा ...

आदिवासी शेतकऱ्याची गळफास घेउन आत्महत्या - Marathi News | Suicide by tribal farmers at Patur Taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आदिवासी शेतकऱ्याची गळफास घेउन आत्महत्या

तुळशीराम नामदेव शिंदे असे मृतक शेतकºयाचे नाव आहे. ...

जमीन नावावर न झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या; तलाठी,मंडळ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल  - Marathi News | Farmer's suicide due to land dispute; case against Talathi, a Mandal officer in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जमीन नावावर न झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या; तलाठी,मंडळ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल 

दोन वर्षांपूर्वी न्यायालयाने शेत जमिनीचा निकाल दिल्यानंतर पोलीस बंदोबस्तात ताब्यात मिळालेली जमीन नावावर होत नव्हती ...

लोकमत इम्पॅक्ट ! ... 'त्या' शेतकरी माऊलीला हाँगकाँगमधील दात्याचा मदतीचा हात - Marathi News | Opinion Impact! ... a donor's hand in Hong Kong to 'that' farmer women of beed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लोकमत इम्पॅक्ट ! ... 'त्या' शेतकरी माऊलीला हाँगकाँगमधील दात्याचा मदतीचा हात

पोलिसांचे सहाय्य : सायबर तज्ज्ञ रवी पाटील यांना सोशल मिडीयावरून समजली बातमी ...

चिंताजनक! मराठवाड्यात महिनाभरात ६८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या - Marathi News | 3 farmers commit suicide in Marathwada a month | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिंताजनक! मराठवाड्यात महिनाभरात ६८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

अवकाळीच्या फटक्यानंतर उचलले पाऊल ...

शेतकरी आत्महत्या प्रकरणाचे अहवाल देण्यास दिरंगाई - Marathi News | Farmers hesitate to report suicide case | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकरी आत्महत्या प्रकरणाचे अहवाल देण्यास दिरंगाई

अनेक ठिकाणी संबंधित पोलिसांकडून शेतकरी आत्महत्येप्रकरणी अहवाल वेळेवर दिला जात नसल्यामुळे अंतिम अहवाल तयार होण्यास दिरंगाई होत आहे. ...