लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या

Farmer suicide, Latest Marathi News

सततच्या पावसाने दुबार पेरणीची वेळ आली, कर्जबाजारी शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवली - Marathi News | Due to continuous rains, the time for re-sowing came, the debt-ridden farmer ended his journey | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सततच्या पावसाने दुबार पेरणीची वेळ आली, कर्जबाजारी शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवली

दुबार पेरणीसाठी बाजारातून बियाणे खरेदी केले होते. मात्र, सततच्या पावसामुळे पेरणी करता आली नाही. ...

मुर्तीजापूर तालुक्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Suicide of a young farmer in Murtijapur taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुर्तीजापूर तालुक्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Farmer suicide : विठ्ठल रमेश चौके असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.  ...

भीषण; दर आठ तासांनी एक शेतकरी करतोय आत्महत्या; सहा महिन्यांत ५४८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले - Marathi News | In six months, 548 farmers died | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भीषण; दर आठ तासांनी एक शेतकरी करतोय आत्महत्या; सहा महिन्यांत ५४८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

अस्मानी व सुलतानी संकटाने पिचलेल्या तब्बल ५४८ शेतकऱ्यांनी मागील सहा महिन्यांत मृत्यूला कवटाळले आहे. यंदा दर आठ तासांत एक शेतकरी आत्महत्या होत असल्याचे दाहक वास्तव आहे. ...

बळीराजाची व्यथा संपेना; पेरलेलं उगवलं नाही, गळफास लावून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Baliraja's grief did not end; The sower did not grow, the farmer committed suicide by strangulation | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :बळीराजाची व्यथा संपेना; पेरलेलं उगवलं नाही, गळफास लावून शेतकऱ्याची आत्महत्या

शेतकऱ्याने नैराश्यातून आपल्याच शेतातील चिंचेच्या झाडाला दाेरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ...

'कर्ज कसे फेडायचे'; आर्थिक विवंचनेतून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | 'How to repay a loan'; Suicide of a young farmer due to financial hardship | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'कर्ज कसे फेडायचे'; आर्थिक विवंचनेतून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

शेतीत उत्पन्न नसल्याने कर्ज कसे फेडायचे या तणावातून केली आत्महत्या ...

धारुर तालुक्यात पुन्हा शेतकरी आत्महत्या; पेरणीच्या तोंडावर आठवड्यातील दुसरी घटना - Marathi News | Farmer suicide again in Dharur taluka; The second incident of the week at the mouth of the sow | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारुर तालुक्यात पुन्हा शेतकरी आत्महत्या; पेरणीच्या तोंडावर आठवड्यातील दुसरी घटना

घराच्या शेजारी असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेवून संपवले जीवन ...

कर्जबाजारी शेतकऱ्याने मित्रासमोरच तलावात उडी घेत संपवले जीवन  - Marathi News | Debt-ridden farmer ended his life by jumping into a pond in front of a friend | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कर्जबाजारी शेतकऱ्याने मित्रासमोरच तलावात उडी घेत संपवले जीवन 

अल्प भूधारक शेतकऱ्याचा डोक्यावर खाजगी सावकाराचे कर्ज आहे. ...

Farmer Suicide Attempt: अंगावर पेट्रोल टाकून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Farmer Suicide Attempt: Attempted suicide of a farmer by throwing petrol on his body | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंगावर पेट्रोल टाकून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Farmer Suicide Attempt : उमरेड एसडीओ दालनातील प्रकार ...