६० वर्षीय मोठ्या बहिणीचे घर बँकेकडे तारण ठेवून त्यांच्या परस्पर ९२ लाख ९५ हजार ६७३ रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक करणाऱ्या लहान बहिणीविरोधात वेदांतनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ...
बदलत्या जीवनमानामुळे निर्माण झालेल्या सामाजिक व कौटुंबिक परिस्थितीत आता शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील कुटुंबांचा ‘हम दो हमारे दो’ कडे कल वाढत आहे. राष्टÑीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात एप्रिलमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत १३१ जास्त शस्त्र ...
वाढती महागाई, शिक्षणाचा वाढता खर्च आणि लोकसंख्येच्या समस्येमुळे अनेकांचा कल हळूहळू छोट्या कुटुंबाकडे वाढत आहे. त्यामुळे दोन मुलांवर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याकडे जिल्ह्यातील अनेक दाम्पत्यांचा कल वाढ आहे. ...
वर्तमान : खेड्यातला तरुण शहरात आला, स्थिरावला. जगण्याला सुरक्षिततेची हमी लाभली की तो स्वत:चा परीघ आखूड करतो. भौतिक सोयीसुविधांचे कवच आणि मध्यमवर्गीय जीवन त्याला खुणावू लागते. मूलत: मध्यममार्गी, मध्यमवर्गीय होण्याकडे आमच्या समाजाचा कल अधिक म्हणून चौकट ...