म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Relationship News: ऑनलाईन जेवण मागवण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. पत्नीला हॉटेलमधून ऑनलाईन जेवण मागवण्याची सवय लागली होती. तर दररोज बाहेरून जेवण मागवण्यास पती विरोध करत होता. पतीने ऑनलाईन जेवण मागवण्यास दिलेल्या नकारामुळे या दोघांमधील वाद एवढा वाढ ...
Bihar Crime News: सावत्र आईने माणुसकीला काळिमा फासणारं कृत्य करत आपल्या सावत्र मुलीची क्रूरपणे हत्या केल्याची भयानक घटना उघडकीस आली आहे. बिहारमधील बक्सर जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. ...