मुलांच्या बाबतीत आपली आणि पत्नी मीरा राजपूतची भूमिका वेगवेगळी असल्याचे शाहिद कपूरने सांगतो. दोन्ही मुलांची जेव्हा गोष्ट येते तेव्हा मीरा त्याला शांत राहण्याचा सल्ला देते तर त्याला वाटते की मीरा खूप कॅज्युअल आहे. ...
हरवलेली माणसं : नंदूभाऊ आणि आरतीताईच्या मायेच्या घरट्याला पाय लागताच आम्हाला समाधान वाटलं. आम्हाला पालवे कुटुंबियांच्या समर्पक सेवावृत्तीची अनुभूती असल्याने नाझिमा आणि सोहेल यांच्या भविष्याची काळजी मिटल्याचा विश्वास येत होता. सोहेलच्या वयाची तीन मुल ...
समाजमन : धावपळीच्या या स्पर्धात्मक जगात कुणाकडेही खेळासाठी वेळ नाही. युवा पिढी व विद्यार्थी वर्ग एकतर अभ्यासात दंग असतो किंवा दूरदर्शन, मोबाईल, संगणक तसेच सायबर कॅफेत मित्रांबरोबर चॅटिंग करीत बसलेला असतो. पालकही फुरसतीच्या काळात मोबाईलवरच असतात . त्य ...
एड्समुळे पतीचे निधन झाल्यानंतर महिलेने पोटगीसाठी सासूविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आणि तिला सासरच्या मंडळींनी पोटगी द्यावी असा निकाल न्यायालयाने दिला. ...