लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार

Family, Latest Marathi News

मुख्यमंत्री साहेब, बाबांचा पगार वाढवा ना..! - Marathi News | Chief Minister, Raise the salary of my daddy | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुख्यमंत्री साहेब, बाबांचा पगार वाढवा ना..!

अपुऱ्या पगारामुळे वडिलांना करावा लागणारा ओव्हरटाईम आणि वडिलांची मुलीशी अनेकवेळा न होणारी भेट यामुळे व्यथित झालेल्या धाकलगाव (ता.अंबड) येथील एका चिमुकलीने थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे ...

आई-वडिलाचे छत्र हरवल्याने चिमुकल्यांची होतेय उपासमार; आजीच्या खांद्यावर आहे जबाबदारी - Marathi News | Losing a parent's causes starvation; responsibility Grandmother's shoulder | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :आई-वडिलाचे छत्र हरवल्याने चिमुकल्यांची होतेय उपासमार; आजीच्या खांद्यावर आहे जबाबदारी

६५ वर्षीय आजीच्या खांद्यावर आली पालनाची जबाबदारी ...

कुटुंबाच्या चरितार्थासाठी ‘नकुसा’च्या हाती गाडीचे ‘स्टेअरिंग’; घाटरस्त्यात रात्रंदिन प्रवास  - Marathi News | Steering of vehicles in the hands of Nakusa Mhasal for the benefit of the family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुटुंबाच्या चरितार्थासाठी ‘नकुसा’च्या हाती गाडीचे ‘स्टेअरिंग’; घाटरस्त्यात रात्रंदिन प्रवास 

आनंद महिंद्रा यांनीही घेतली ‘नकुसा’ची दखल ...

धक्कादायक! एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची घटना - Marathi News | Shocking! attempt suicide by family in Gaziabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची घटना

या घटनेमुळे एकाच खळबळ उडाली आहे.  ...

माझी 'माई'.... आजीच्या शतकाचं नातीकडून सेलिब्रेशन - Marathi News |  My 'Mai' ... Celebrity from the grandmother of today's century | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :माझी 'माई'.... आजीच्या शतकाचं नातीकडून सेलिब्रेशन

जाते डोक्यात घालून भावाचा खून;आर्थिक वादातून कृत्य - Marathi News | The murder of a brother in the dispute of property in Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जाते डोक्यात घालून भावाचा खून;आर्थिक वादातून कृत्य

मागील दहा महिन्यांपासून आर्थिक व्यवहारातून वाद ...

मुलगी सुखरूप आल्याने पालकांच्या चेहऱ्यावर हास्य - Marathi News | Smiles on parents' faces as the girl arrives safely | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुलगी सुखरूप आल्याने पालकांच्या चेहऱ्यावर हास्य

घर सोडून निघून गेलेल्या एका दहा वर्षीय मुलीला राखीव पोलीस दलातील पोलीस शिपाई दीपक गावंडे यांच्या पत्नी पूजा यांच्या सतर्कतेमुळे आणि दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांच्या मदतीमुळे आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. ...

लग्नानंतर तुमच्यावरही येऊ शकते 'ही' वेळ, वेळीच सावध व्हा! - Marathi News | Things to know before marriage | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :लग्नानंतर तुमच्यावरही येऊ शकते 'ही' वेळ, वेळीच सावध व्हा!

सध्याच्या लिव्ह इन रिलेशनशिपच्या जमान्यात लग्न म्हणजे आयुष्यातलं खूप मोठं पाऊल असतं. ...