म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Court News: मध्य प्रदेश हायकोर्टाने एक विवाहित महिला आणि पुरुषामध्ये सुरू असलेल्या प्रेमसंबंधांनंतर झालेल्या वादाच्या प्रकरणात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. ...
Karnataka Crime News; कर्नाटकमधील म्हैसूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येते एका घरामध्ये कुटुंबातील चार सदस्य मृतावस्थेत सापडले. मृतांमध्ये मेकॅनिकल इंजिनियर आणि व्यावसायिक चेतन, त्यांची पत्नी रुपाली, त्यांचा मुलगा कुशल आणि चेतन यांची आई प्र ...