रेल्वे पोलीस दलात कार्यरत असलेल्या सुरेश हाटणकर यांचा मे महिन्यात कर्तव्यावर असताना कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना एकूण ६६ लाख रुपये नुकसान भरपाईची रक्कम राज्य सरकार व रेल्वे पोलिसांकडून मिळणार आहे. ...
लोणी बुद्रूक (ता़ राहाता) येथील शेतात विखे या नातवंडांना घेऊन बसल्या होत्या़ विखे यांचे चिरंजीव खासदार डॉ़ सुजय विखे यांची सहा वर्षांची कन्या अनिशा आणि विखे यांची कन्या सुस्मिता यांचा मुलगा जयवर्धन यांना शालिनी विखे खाऊ घालत होत्या़ ...
आपल्याकडे देव तारी त्याला कोण मारी' अशी म्हण आहे. याची प्रचिती नुकतीच प्रतिष्ठित राजकारणी घराणे विखे कुटुंबाला आली. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे या आणि त्यांचे दोन नातू मोठ्या संकटातून बालंबाल बचावल्या. ही घटना शनिवारी (२९ आॅगस्ट) घडली ...
मखमलाबाद : कामावर गैरहजर राहिल्याचा कारणावरून नोकरीतून कमी केलेल्या कर्मचाºयास कामावर रुजू करून घेण्यात यावे या मागणीसाठी मातोरी विविध कार्यकारी सोसायटीतील कर्मचाºयाने कुटुंबियां समवेत सोसायटीसमोर आमरण उपोषणास सुरवात केली आहे. ...
सासरच्या मंडळींनी विवाहितेचा किरकोळ कारणांवरून मानसिक व शारीरिक छळ केला. वारंवार वाद होत असल्याने विवाहितेने पतीला नांदेड सिटी येथे राहण्यास जाण्याची विनंती केली. ...