घोटी : येथील पश्चित्ररायनगर येथील तीन झोपडया मंगळवारी मध्य रात्री अडीचच्या सुमारास लागलेल्या आगीत भस्मसात झाल्यात. या आगीत सुमारे ५० हजाराचे नुकसान झाले असून या झोपड्यांमध्ये राहणारे ५ जण सुखरूप वाचले असून प्रसंगावधान राखल्याने कोंबड्या, संसारपयोगी व ...
नाशिक : भाक्षी ता. बागलाण येथील जवान स्वप्नील रौंदळ यांचा उधमपूर येथे प्रशिक्षणादरम्यान बंकरमध्ये आग लागून झालेल्या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्वप्नीलच्या निधनाचे वृत्त मंगळवारी (दि.१३) गावात येऊन धडकल्यानंतर एकाही घरावर गुढी उभारली गेली ना ...
सिन्नर: मुसळगाव-गुळवंच भागात असलेल्या रतन इंडिया (इंडिया बुल्स) प्रकल्पात मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास आग लागली. प्रकल्पातील वाढलेल्या गवतामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली. आगीत ऑईलच्या ड्रमसह इतर साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती प्रकल्प प्रमुख अभिम ...
चांदवड : येथील मुंबई आग्रारोडवरील मोदी इमारतीमध्ये नव्याने उभारलेल्या खाजगी कोविडसेंटरच्या इमारतीला दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागून लाखो रुपयाचे नुकसान झाले ...
सुरगाणा : तालुक्यातील पळसन येथे मोहनाबाई गुलाब देशमुख यांच्या घराला अचानक आग लागून घरासह सर्व साहित्य जळून नष्ट झाल्याने खूप मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने जिवितहानी झाली नाही. ...