बाळे परिसरात लागली आग; अग्नीशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 02:33 PM2021-04-03T14:33:23+5:302021-04-03T14:33:23+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Fire broke out in Bale area; Firefighters arrived at the scene | बाळे परिसरात लागली आग; अग्नीशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

बाळे परिसरात लागली आग; अग्नीशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Next

सोलापूरसोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बाळे परिसरातील कृष्ण मंदीराजवळ असलेल्या मठाशेजारील गवताला आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. दोन ते तीन तासाच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात यश मिळाले. 

 

Web Title: Fire broke out in Bale area; Firefighters arrived at the scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.