Crime News : मंगळवारी देवकाली शिवमंदिराजवळ भरलेल्या शिवरात्रीच्या जत्रेतून दोन्ही महिला चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत चेंगा बिगहा गावातील रहिवासी असलेल्या रामकुमारी यांच्या दोन महिन्यांच्या चिमुरडीला मांडीवरून बळजबरीने हिसकावून पलायन केले. ...
सटाणा : तालुक्यातील ठेंगोडा येथे विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून कांद्याच्या उभ्या पिकासह सुमारे १० लाखांचे नुकसान झाले. यात कांदा दोन पाखी चाळ, चार एकर क्षेत्राचे ठिबक सिंचन नळी, पाईप, पंधरा ट्रॅक्टर कडबा जळून खाक झाले आहे. तर आगीत शेतमजूर बाळू अह ...
सिन्नर : जीवावर उदार होऊन छत्रपती शिवाजी चौकातील सिन्नर शूज मार्टला लागलेली आग आटोक्यात आणणाऱ्या नगरपरिषद अग्निशमन विभागाच्या चालकासह सहा सेवकांचा जनसेवा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. ...
इगतपुरी : शहरातील जोगेश्वरी परिसरातील सकाळी घरात नेहमीप्रमाणे बाथरूममध्ये अंघोळ करायला बाथरूममधील गॅस गिझर लावला असता तो लीक असल्याने गॅसचा अचानक मोठा भडका उडाला होता, या घटनेत मुनफ शेख भाजले गेले. ...
मालेगाव : येथील महापालिकेच्या अग्निशमन विभागात दोन नवीन मिनी अग्निशमन वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर ताहेरा शेख या होत्या. ...