आठवड्याभरापासून गुन्हे शाखेला गुंगारा देणारा शिवसेनेचा निलंबित शहर प्रमुख मंगेश कडव अखेर पोलिसांच्या हाती लागला. त्याला बुधवारी सायंकाळी अंबाझरी येथील पांढराबोडी येथून अटक करण्यात आली. ...
एका तोतया पोलिसासोबत वाहन चालकांकडून खंडणी उकळणा-या मुंबई पोलीस दलातील साकीनाका वाहतूक शाखेतील एक पोलीस शिपाई प्रसाद महाडीक याच्याविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तो कोरोना संशयित असल्यामुळे त्याला कॉरंटाईन करण्यात आले होते. त्याला लव ...
रेल्वेत टीसीची नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका पानटपरी चालकाकडून सहा लाख रुपये हडपणाऱ्या कुख्यात गुंड मंगेश कडवविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...
मद्याची वाहतूक करणाऱ्यांकडून पाच हजारांची खंडणी उकळल्याप्रकरणी कळवा पोलिसांनी रविवारी एका तोतया पोलिसाना अटक केली आहे. विशेष म्हणजे एका कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यामुळे कॉरंटाईन झालेल्या मुंबईतील साकी नाका वाहतूक शाखेचा एक पोलीस हवालदारही यात सामी ...
कुख्यात मंगेश कडव याच्या बनवाबनवीत साथ देणारी त्याची पत्नी रुचिका मंगेश कडव हिला गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी अटक केली. या कारवाईमुळे फरार असलेला मंगेश कडव आता लवकरच पोलिसांना शरण येऊ शकतो, असे मानले जात आहे. ...
राजकीय घोंगडे पांघरुण गुन्हेगारी करणारा कुख्यात गुंड मंगेश कडव अद्यापही फरारच आहे. मात्र त्याच्या वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, वृत्त लिहिस्तोवर त्याची कसून चौकशी सुरू होती. ...
या गुंडांविरोधात २६ गुन्हे महाराष्ट्र नियोजित गुन्हेगारी अधिनियम (मोक्का) अंतर्गत दाखल आहेत. रवी पुजारी यांच्याविरोधात ११ प्रकरणात रेड कॉर्नर नोटीसही बजावण्यात आली आहे. ...
राजकीय घोंगडे ओढून गुंडगिरी करणाऱ्या आणि अनेकांची मालमत्ता हपडून कोट्यवधींचा मालक बनलेला कुख्यात गुंड मंगेश कडव गुन्हा दाखल होऊन तीन दिवस झाले तरी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. ...