आज झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच अंधेरीतील रेल्वेचा पूल कोसळल्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला पोहचू शकले नाही. अशा विद्यार्थ्यांची परीक्षा मुंबई विद्यापीठ परत घेणार आहे. त्याचे वेळापत्रक लवकरच लावण्यात येईल. ...
संजय पाटील ।सरूड : राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत शाहूवाडी तालुक्याचा पुन्हा एकदा डंका वाजला आहे. राहुल चंद्रकांत आपटे, अमित शिवाजी नांगरे-पाटील, शुभांगी सतीश तडवळेकर-रेडेकर (सर्व रा. सरुड, ता. शाहूवाडी), तर सचिन आनंदा रेड ...
प्रासंगिक - गेल्या वर्षी असेच निकाल जाहीर झाल्यानंतर एका मराठी वाहिनीवर विद्यार्थीनींचे इंटरव्ह्यू दाखविले होते. आश्चर्य म्हणजे मुलाखतकाराच्या साध्या प्रश्नांची उत्तरे देतानादेखील या मुलींची तारांबळ उडताना दिसत होती. ...
जिल्हा न्यायालयाच्या भरती प्रक्रियेमध्ये लाखो उमेदवारांनी अर्ज केले असताना केवळ ८० ते ९० हजार उमेदवारांनाच लेखी परीक्षेसाठी बोलाविण्यात आले आहे. त्यामुळे अपात्र केलेल्या उमेदवारांना परीक्षेसाठी न बोलावून या उमेदवारांवर अन्याय करण्यात आला आहे. तेव्हा ...
केवळ डॉक्टर, इंजिनिअर केले म्हणजेच करिअर चांगले झाले, असे नाही. विद्यार्थ्यांनी त्यांना ज्या क्षेत्रात आवड आहे, त्यात झोकून देऊन परिश्रम केल्यास त्यातून ते यशस्वी नागरिक होऊ शकतात, असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अविनाश धर्माधिकारी यांनी केल ...