विद्यापीठाने विविध परीक्षा शुल्क आणि महाविद्यालयांत प्रवेश शुल्कात वाढ प्रस्तावित केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला. अमरावती विद्यापीठ क्षेत्रात ग्रामीण, शेतकरी कुटुंबातील मुलांचे महाविद्यालयात प्रवेश आहेत. त्यामुळे अमरावती विद्यापीठाने पुणे, मुंबई ...
'टीईटी’च्या पहिल्या पेपरदरम्यान जागृती विद्यालयात नातेवाइकांकडून एका परीक्षार्थीला उत्तरे सांगण्याचा आरोप करीत केंद्रावरील परीक्षार्थींनी गोंधळ घातला. ...
पहिला पेपर १२ केंद्रांवरून घेण्यात आला असून यात दोन हजार ९०० परीक्षार्थी पात्र होते. त्यातील दोन हजार ६१५ जणांनी परीक्षा दिली असून २८५ परीक्षार्थी गैरहजर होते. दुसरा पेपर आठ केंद्रांवरून घेण्यात आला व त्यात एक हजार ८५१ परीक्षार्थी पात्र होते. यातील ए ...
ठाणे शहरातील ४० परीक्षा केंद्रांवर ही टीईटी परीक्षा घेण्यात आली. दोन सत्रात ही ही परीक्षा घेण्यात आली. सकाळच्या पहिल्या सत्रातील पेपर एकला सात हजार ५९० परीक्षार्थींपैकी सहा हजार ७३१ जणांची उपस्थिती होती. उर्वरित ८५९ भावी शिक्षक या पात्रता परीक्षेला ग ...