कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना केवळ गुणपत्रिका वेळेवर न दिल्याने नोकरी गमावणे परवडणारे नसल्याची प्रतिक्रिया बीकॉमची परीक्षा आयडॉलमधून पास झालेल्या विद्यार्थ्याने दिली. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेस प्रथम भाषा मराठीच्या पेपरने शुक्रवार (दि.२०)पासून प्रारंभ झाला ...
ICAI exam News : इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटट्स ऑफ इंडियाकडून १८ दिवसांची परीक्षा परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहे, त्यामुळे एमएचएच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करण्यात येत आहे, असा आरोप करण्यात आला आहे. ...