नवनवीन शोध, तंत्रज्ञानामुळे माणसाची जीवन शैलीच बदलली. परंतु निसर्ग बदलला नाही. निसर्गापेक्षा कोणीही मोठा नाही हे कोरोना, निसर्ग चक्रीवादळाने दाखवून दिले. कोरोनानंतर माणसाने स्वत:ला लॉकडाऊन करून घेतले. याच निसर्गातील अनेक जीवजंतू ऋतूमानानुसार काही काल ...
संस्थेच्या अहवालानुसार लॉकडाऊनपूर्वी शहरातील पीएम २.५ या कणांचे प्रमाण ४७. ९ मायक्रो ग्रॅम प्रतिघनमीटर एवढे होते. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात हे प्रमाण १३.८ एवढे खाली आले आहे. ...
विविध सामाजिक संस्थांच्या वतीने वृक्षारोपण आणि संवर्धनाचे कार्यक्रम राबविण्यात येणार असून शहरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांकडून पारंपारिक पद्धतीने वृक्षारोपण न करता सीडबॉल तयार करून घेतले जात आहेत. विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे सीडबॉल घराच्या आवा ...
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी झटणाऱ्या घंटा गाडी कर्मचारी व खत प्रकल्प येथील कर्मचाऱ्यांचा पर्यावरण दिनाचे औचित्य साधून क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे सत्कार करण्यात आला. ...