कॉलरवाल्या वाघिणीचा जन्म पेंचच्या सिवनी क्षेत्रात सप्टेंबर, २००५ साली झाला. त्यानंतर, तिची आई टी-७ वाघिणीचा मृत्यू झाला. वयस्क झाल्यावर टी-१५ वाघिणीने आईचा वारसा सांभाळला. ती ‘काॅलरवाली वाघीण’ म्हणून लाेकप्रिय झाली. ...
जंगली हत्तींकडून शेतात केल्या जाणाऱ्या पिकांच्या नुकसानासाठी नियमानुसार त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळेलही, घरांच्या नुकसानीसाठी भरपाई देण्याबाबतच अद्याप शासन स्तरावरून ठोस निर्णय झालेला नाही. ...
A white crow was found in Murtijapur : मूर्तिजापूरातील मोचीपूरा भागात रोज पांढऱ्या कावळ्याचे दर्शन होत असल्याने या बाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...
कमलापूर हत्ती कॅम्पमधील हत्तींना गुजरातमधील रिलायन्स ग्रुपच्या प्राणिसंग्रहालयात जाण्यापासून वाचविण्यासाठी आता ‘आय सपोर्ट हत्ती कॅम्प’ या नावाने समाजमाध्यमावर मोहीम उघडण्यात आली असून, त्याला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. ...
सारस पक्ष्यांचा सर्वाधिक मृत्यू हा विद्युत तारांच्या स्पर्शाने झाला आहे. हीच बाब आता गांर्भीयाने घेत या पक्ष्यांच्या कॉरिडॉरच्या परिसरात बर्ड डायव्हर्स, विद्युत तारांचे इन्सुलेशन, अंडरग्राउंड विद्युतीकरण आदी उपाययोजना करण्याचे सुचविण्यात आले. ...