लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

इक्बाल मिर्ची मालमत्ता प्रकरण : सुधाकर शेट्टीच्या फ्लॅट,कार्यालयावर ईडीचे छापे  - Marathi News | Iqbal Mirchi Property Case: ED raids on Sudhakar Shetty's flat & office | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इक्बाल मिर्ची मालमत्ता प्रकरण : सुधाकर शेट्टीच्या फ्लॅट,कार्यालयावर ईडीचे छापे 

एकूण सहा ठिकाणी कारवाई करून महत्वपूर्ण दस्ताऐवज जप्त, सुमारे 700 कोटीची गुंतवणूक त्याच्या कंपनीत झाली असल्याचा संशय ...

पीएफआय, आरआयएफच्या प्रतिनिधींनी ईडीसमक्ष हजेरीसाठी मागितली मुदत - Marathi News | Representatives of PFI, RIF, asked for ED to appear before the deadline | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएफआय, आरआयएफच्या प्रतिनिधींनी ईडीसमक्ष हजेरीसाठी मागितली मुदत

मनीलाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी मंगळवारी पीएफआय आणि रिहॅबच्या सात पदाधिकाºयांना ईडीने समन्स जारी केले होते. ...

इक्बाल मिर्ची प्रकरणी तपासात सहकार्य न केल्याने डीएचएफएलच्या प्रमुखास ईडीने केली अटक - Marathi News | DHFL chief arrested by ED for not cooperating with Iqbal Mirchi PMLA case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इक्बाल मिर्ची प्रकरणी तपासात सहकार्य न केल्याने डीएचएफएलच्या प्रमुखास ईडीने केली अटक

मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) अटक करण्यात आली आहे. ...

'ती' शरद पवारांच्या कामाची पद्धत; संजय राऊत यांनी सांगितला पवारांचा भन्नाट किस्सा - Marathi News | its a working style of ncp chief sharad pawar shiv sena mp sanjay raut tells story of government formation in state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ती' शरद पवारांच्या कामाची पद्धत; संजय राऊत यांनी सांगितला पवारांचा भन्नाट किस्सा

शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितल्या सत्तास्थापनेच्या घडामोडी ...

चंदा कोचर यांच्याकडे पुन्हा ईडी करणार चौकशी - Marathi News | Chanda Kochhar to inquire again | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चंदा कोचर यांच्याकडे पुन्हा ईडी करणार चौकशी

आवश्यकतेनुसार त्यांना चौकशीसाठी बोलाविण्यात येणार असल्याचे ईडीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. ...

ईडीची मोठी कारवाई, चंदा कोचर यांची मुंबईतल्या घरासह ७८ कोटींची संपत्ती जप्त - Marathi News | ED's big action, Seized property worth Rs 78 crore of Chanda Kochhar in Mumbai with house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईडीची मोठी कारवाई, चंदा कोचर यांची मुंबईतल्या घरासह ७८ कोटींची संपत्ती जप्त

चंदा कोचर यांची मुंबईतली घरं आणि त्यांच्या पतीच्या कंपनीच्या काही संपत्तीचा समावेश आहे. ...

ईडीकडून माध्यम कंपनीची १२७ कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | ED seizes assets worth Rs 3 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीकडून माध्यम कंपनीची १२७ कोटींची मालमत्ता जप्त

अलाहाबाद बँकेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) एका माध्यम समूहाची १२७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ...

इक्बाल मिर्चीची सहाशे कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, लोणावळ्यातील फ्लॅट, बंगल्यांसह कार्यालय सील - Marathi News | Iqbal Mirchi seizes assets worth Rs 600 crore; Mumbai, Lonavla flats, office seals with bungalows | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इक्बाल मिर्चीची सहाशे कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, लोणावळ्यातील फ्लॅट, बंगल्यांसह कार्यालय सील

१९९३च्या बॉम्बस्फोटातील फरार आरोपी इक्बाल मिर्चीचे २०१३ मध्ये लंडनमध्ये निधन झाले आहे. ...