फुटाळा तलाव परिसरातील व नगरसेवक कमलेश चौधरी यांच्या घरालगतच्या कृषी विद्यापीठाच्या जागेवर उभारण्यात आलेले अनधिकृत मंदिर मंगळवारी अतिक्रमण विरोधीपथकाने हटविले. ...
‘उड्डाणपुलाखाली थाटला व्यवसाय’ या लोकमत वृत्ताची दखल घेत पूर्व विभागाच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवून गजरे विक्रेत्यांना हटविले. या कारवाईमुळे वाहनचालक व परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ...
लाखांदूर तालुक्यातील तई बुज. ग्रामपंचायतीची निवडणूक २०१७ मध्ये पार पडली. यावेळी सरपंचाच्या थेट निवडणुकीत भाग्यश्री कैलास भेंडारकर निवडून आल्या. सरपंच पदावर आरूढ झाल्या. निवडणुकीनंतर गावातील राजकारण तापू लागले. गटबाजीला उत आला. ...
सिहोरा परिसरात मच्छेरा ९ हेक्टर २२ लाख, बोरगाव ३ हेक्टर ०५ आर., देवसर्रा ४ हेक्टर ०८, बिनाखी ३ हेक्टर १२ आर, रनेरा ४ हेक्टर, हरदोली ३ हेक्टर ४६ आर, तथा दावेझरी ५ हेक्टर ८ आर असे लिलावात काढण्यात आलेल्या तलावाचे क्षेत्रफळ आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून अंतरिम संरक्षण मिळालेली सोडून इतर सर्व अनधिकृत धार्मिकस्थळे महापालिकेने हटविली आहेत. ही माहिती बुधवारी उच्च न्यायालयाला देण्यात आली. ...
तालुक्यात इटियाडोह व नवेगावबांध हे दोन मोठे तलाव आहेत. या तलावांच्या बुडीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. एकट्या नवेगावबांध तलावकाठावर सुमारे २०० एकर शेतजमीन काढली आहे. या जमिनीत धानपीक घेतले जाते. अधिकच्या उत्पादनासाठी धानपीकांवर सातत् ...
बावनथडी नदीच्या तिरावर १२०० लोकवस्तीचे पिंडकेपार गाव आहे. एक हेक्टर ९५ आर जागेत गावठाण आहे. तर ४८ हेक्टर ९५ आर जागेत वनविभागाचे क्षेत्र राखीव आहे. या गावात शासकीय जागा आणि नदीपात्रात ४९ आर जागा नोंद आहे. परंतु या जागेवर गावातील काही नागरिकांनी अतिक्र ...