शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इमरान हाश्मी

२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत.  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता.  सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले.  यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली.

Read more

फिल्मी : 'टाइगर ३'मधील इमरान हाश्मीचे कापले सीन?, या अभिनेत्याने केला दावा - रागावलाय टाइगरचा व्हिलन

फिल्मी : Tiger 3 Trailer: देशासाठी नाही तर वैयक्तिक मिशनवर निघाला टायगर, थेट पाकिस्तानात पोहोचला

फिल्मी : इमरान हाशमीने चक्क भावाच्या बायकोसोबत दिले होते बोल्ड सीन; तुम्हाला आठवतोय का त्याचा 'हा' सिनेमा

फिल्मी : पवन कल्याणच्या वाढदिवसानिमित्त अ‍ॅक्शन-पॅक OG चा टीझर रिलीज

फिल्मी : अभिनेता इमरान हाश्मीचं साऊथ सिनेइंडस्ट्रीत पदार्पण, दिसणार या सिनेमात

फिल्मी : बॉलिवूडच्या या अभिनेत्याचे सिनेमातील किसिंग आणि इंटिमेट सीन्स पाहून संतापली पत्नी, तिने थिएटरमध्येच...

फिल्मी : 'सगळ्यात वाईट किसर', इमरान-मल्लिकाचं झालं होतं भांडण, नावावर आहे किसींग सीनचा रेकॉर्ड

फिल्मी : Viral Video : म्हणे, सलमान छिछोरा, रितेश देखमुखनं कॉमेडीची.., पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर हे काय बोलली?

फिल्मी : Tiger 3 : भाईजान नाही तर इम्रान हाश्मीचीच हवा!, 'टायगर ३' च्या सेटवरील Video व्हायरल

फिल्मी : अक्षय कुमारच्या 'सेल्फी'ची बॉक्स ऑफिसवर संथ गतीनं सुरुवात, पहिल्याच दिवशी केली इतकी कमाई