शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इमरान हाश्मी

२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत.  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता.  सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले.  यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली.

Read more

फिल्मी : अभिनेता इमरान हाश्मी पडला आजारी, सर्व शूटिंग केल्या रद्द, वाचा काय झालं?

फिल्मी : जून महिन्यात मनोरंजनाचा धमाका, 'हे' जबरदस्त चित्रपट ओटीटीवर होणार प्रदर्शित, कुठे पाहाल?

फिल्मी : त्यांनी आपल्या १० लोकांना मारलं तर आपण त्यांची ३० माणसं मारलीच पाहिजेत!; इमरान हाश्मीचं मोठं वक्तव्य

फिल्मी : ओटीटीसह थिएटरमध्ये रिलीज होणार 'हे' दमदार चित्रपट अन् सीरिज, पाहा यादी

फिल्मी : दहशतीला उत्तर न्यायाने, धर्माचं राजकारण नको ललित प्रभाकरने पहलगाम हल्ल्याचा केला निषेध

फिल्मी : ...तर 'आशिकी-२' मध्ये आदित्य रॉय कपूरच्या जागी दिसला असता 'हा' अभिनेता; का नाकारली ऑफर?

फिल्मी : ३८ वर्षांनंतर श्रीनगरमध्ये घडणार 'ही' गोष्ट, सई आणि इमरानचा 'ग्राउंड झिरो' रिलीजपूर्वीच चर्चेत!

फिल्मी : अभिनेत्रीने इंटिमेट सीन करायला नकार दिला तर..; इमरान हाश्मी स्पष्टच म्हणाला

फिल्मी : रणवीरच्या पॉडकास्टमध्ये आला इमरान हाश्मी; म्हणाला, मला माहितीये तुझ्या आयुष्यात...

फिल्मी : ३ वर्षांचा असताना त्याच्या लघवीतून रक्त बाहेर पडलं अन्..., मुलाच्या कॅन्सरबद्दल पहिल्यांदाच बोलला इमरान हाश्मी