शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इमरान हाश्मी

२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत.  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता.  सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले.  यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली.

Read more

फिल्मी : 'धुरंधर'च्या वादळात 'या' सिनेमाची होतेय चर्चा! करण जोहरही झाला चाहता, म्हणाला-माझ्या डोळ्यात पाणी…

फिल्मी : 'धुरंधर'चा दिग्दर्शक आदित्य धरच्या पत्नीचा 'हक' ओटीटीवर प्रदर्शित, आहे सत्य घटनेवर आधारित!

फिल्मी : गिरीजा ओकला पाहून इमरान हाश्मीही झालेला दंग, प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा

फिल्मी : Emraan Hashmi : अभिनेता इमरान हाश्मीला शूटिंगदरम्यान मोठी दुखापत; करावी लागली शस्त्रक्रिया, नेमकं काय घडलं?

फिल्मी : इमरान हाश्मीच्या 'तस्करी'मध्ये झळकणार अक्षया नाईक, अभिनेत्री म्हणाली- माझ्यासाठी ही सुवर्ण संधी आहे.

फिल्मी : स्मगलर्सचा खेळ खल्लास! 'तस्करी' वेब सीरिजचा टीझर प्रदर्शित, इमरान हाशमी कस्टम अधिकाऱ्याच्या भूमिकेत, अमृता खानविलकरही झळकणार

फिल्मी : २०२५च्या अखेरीस अमृताचं मोठं सरप्राईज!, बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत शेअर करणार स्क्रीन

फिल्मी : यामी गौतम व इमरान हाश्मी यांचा 'हक' चित्रपट घरबसल्या पाहा, कधी आणि कुठे? जाणून घ्या

फिल्मी : बिकिनीपेक्षा तरी मी खूप जास्त कपडे घातले होते..., 'आशिक बनाया आपने' गाण्याबद्दल तनुश्री दत्ताचं वक्तव्य, म्हणाली...

फिल्मी : इमरान हाश्मी आणि त्याची पत्नी परवीनच्या नात्यात दुरावा? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- ती मला सोडण्याचा प्लॅन करतेय...