शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इमरान हाश्मी

२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत.  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता.  सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले.  यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली.

Read more

फिल्मी : 20 वर्षानंतर एकत्र आले इमरान-मल्लिका शेरावत; पडद्यावर इंटिमेट सीन देणाऱ्या जोडीतील मतभेद झाले दूर

फिल्मी : कंगना, गोविंदानंतर आता इमरान हाश्मीचाही राजकारणात प्रवेश? म्हणाला...

फिल्मी : Ae Watan Mere Watan Review : उषा मेहतांच्या क्रांतीकारक रेडिओची स्वातंत्र्यलढ्यातील कथा, कसा आहे सारा अली खानचा 'ऐ वतन मेरे वतन' सिनेमा?

फिल्मी : 'डॉन ३' नाही तर इमरान हाश्मी 'या' सिनेमासाठी फरहान अख्तरसोबत करणार काम

फिल्मी : इमरान हाश्मीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 'ग्राउंड झिरो' सिनेमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

फिल्मी : फॅनने गर्लफ्रेंड कशी पटवायची? विचारताच इमरान भन्नाट उत्तर देत म्हणाला, २००४ ते २०१० पर्यंत...

फिल्मी : इमरान हाश्मी ऐश्वर्या रायला म्हणाला होता 'प्लास्टिक'; आता इतक्या वर्षींनी दिलं स्पष्टीकरण

फिल्मी : ना बॉबी देओल, ना संजय दत्त..अन् नाही इमरान, हा आहे सर्वात महागडा व्हिलन, मानधनाचा आकडा पाहून व्हाल हैराण

फिल्मी : इमरान हाश्मीच्या 'आशिक बनाया आपने'चा सीक्वल येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पण खरा ट्विस्ट बातमी वाचून कळेल

फिल्मी : ...तर मी तुला सोडून जाईन, इमरान हाशमीला पत्नीने दिली धमकी, अभिनेत्याचा खुलासा