शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इमरान हाश्मी

२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत.  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता.  सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले.  यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली.

Read more

फिल्मी : इमरान हाश्मी - यामी गौतमच्या 'हक' सिनेमाचा टीझर, भारतात घडलेल्या 'या' सत्य घटनेवर आधारीत कहाणी

फिल्मी : कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...

फिल्मी : 'आवारापन २'मध्ये या अभिनेत्रीची एन्ट्री, इमरान हाश्मीसोबत रुपेरी पडद्यावर करणार रोमांस

फिल्मी : इमरान हाश्मीचे किसींग सीन पाहून पत्नीची अशी असायची प्रतिक्रिया! अभिनेता म्हणाला- सुरुवातीला ती मला...

फिल्मी : इमरान हाश्मीची जोडी जुळणार जिनिलिया देशमुखसोबत, ‘गनमास्टर G9’ सिनेमाची घोषणा, या दिवशी होणार रिलीज

फिल्मी : ओटीटीसह थिएटरमध्ये रिलीज होणार धमाकेदार चित्रपट आणि वेब सीरिज, घ्या जाणून

फिल्मी : जून महिन्यात मनोरंजनाचा धमाका, 'हे' जबरदस्त चित्रपट ओटीटीवर होणार प्रदर्शित, कुठे पाहाल?

फिल्मी : त्यांनी आपल्या १० लोकांना मारलं तर आपण त्यांची ३० माणसं मारलीच पाहिजेत!; इमरान हाश्मीचं मोठं वक्तव्य

फिल्मी : दहशतीला उत्तर न्यायाने, धर्माचं राजकारण नको ललित प्रभाकरने पहलगाम हल्ल्याचा केला निषेध

फिल्मी : ...तर 'आशिकी-२' मध्ये आदित्य रॉय कपूरच्या जागी दिसला असता 'हा' अभिनेता; का नाकारली ऑफर?