शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इमरान हाश्मी

२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत.  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता.  सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले.  यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली.

Read more

फिल्मी : ओटीटीसह थिएटरमध्ये रिलीज होणार 'हे' दमदार चित्रपट अन् सीरिज, पाहा यादी

फिल्मी : व्हिलन रोल करून जिंकली प्रेक्षकांनी मनं; हिरोवर भारी पडले हे कलाकार

फिल्मी : 'आशिक बनाया आपने'मधील इमरानसोबतच्या किसींग सीनबाबत १८ वर्षांनी तनुश्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, सीन शूट करताना...

फिल्मी : अक्षय कुमारच्या 'सेल्फी'ची बॉक्स ऑफिसवर संथ गतीनं सुरुवात, पहिल्याच दिवशी केली इतकी कमाई

फिल्मी : अक्षय कुमारच्या 'सेल्फी'ला कंगना राणौत म्हणाली फ्लॉप, करण जोहरवर निशाणा साधत म्हणाली...

फिल्मी : PICS: आलिया भट्ट ते इमरान हाश्मी! हे सेलेब्स आहेत खऱ्या आयुष्यात एकमेकांचे नातेवाईक, नाव वाचून व्हाल थक्क

फिल्मी : IN PICS: आलिया भट स्टारर 'गंगूबाई काठियावाडी' मधील अजय देवगणचा फर्स्ट लूक

फिल्मी : इमरान हाश्मीचे गाणे लुट गएमधील अभिनेत्री युक्ती थरेजाचे ग्लॅमरस फोटो झाले व्हायरल

फिल्मी : बर्थडे स्पेशल : बॉलिवूडचा 'सिरीअल किसर' इमरान हाश्मीबद्दलच्या 'या' गोष्टी वाचून तुम्हीही व्हाल हैराण

फिल्मी : 'मुंबई सागा' चित्रपटातील इमरान हाश्मीचा लूक आला समोर, दिसणार पोलिसाच्या भूमिकेत