शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इमरान हाश्मी

२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत.  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता.  सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले.  यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली.

Read more

फिल्मी : Salman Khan : सेटवर सलमान खान नेहमीच उशिरा येतो ? इमरान हाश्मीने खरं काय ते सांगून टाकलं

फिल्मी : ऐश्वर्याबद्दल केलेल्या 'त्या' विधानाची इमरान हाशमीला वाटतेय लाज, म्हणाला- मला तिची माफी मागायची आहे

फिल्मी : तिला पुरस्कार मिळणं बंद झालंय म्हणून..; इमरान हाश्मीने कंगना रणौतवर साधला निशाणा

फिल्मी : बॉलिवूडमधील सिरियल किसर इमेजवर इमरान हाशमी स्पष्टच बोलला, म्हणाला- माझ्या करिअरमधील ७-८ वर्ष...

फिल्मी : 'तिच्यासोबत पुन्हा काम...', इम्रान हाश्मीने मल्लिका शेरावतसोबतच्या वादावर केलं भाष्य

फिल्मी : इमरान हाश्मी अन् मौनी रॉय स्टारर 'शोटाईम' पुन्हा एकदा हॉटस्टारवर धडकणार, जाणून घ्या Details

फिल्मी : इमरान हाश्मी नव्हता 'मर्डर'साठी पहिली पसंती, या अभिनेत्याची झाली होती निवड

फिल्मी : 20 वर्षानंतर एकत्र आले इमरान-मल्लिका शेरावत; पडद्यावर इंटिमेट सीन देणाऱ्या जोडीतील मतभेद झाले दूर

फिल्मी : कंगना, गोविंदानंतर आता इमरान हाश्मीचाही राजकारणात प्रवेश? म्हणाला...

फिल्मी : Ae Watan Mere Watan Review : उषा मेहतांच्या क्रांतीकारक रेडिओची स्वातंत्र्यलढ्यातील कथा, कसा आहे सारा अली खानचा 'ऐ वतन मेरे वतन' सिनेमा?