शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इमरान हाश्मी

२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत.  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता.  सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले.  यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली.

Read more

फिल्मी : किस्सा पहिल्या ऑनस्क्रीन 'किस'चा, १९३३ साली या अभिनेत्रीनं दिला होता ४ मिनिटांचा किसिंग सीन

फिल्मी : ‘सिरीयल किसर’ इमरान हाश्मीने का बंद केले किसिंग सीन, जाणून घ्या यामागचं नेमकं कारण

फिल्मी : ‘मर्डर’ पाहून ती इतकी संतापली की नखांनी ओरबाडून लाल केला इमरान हाश्मीचा हात, किस्सा वाचून थक्क व्हाल

फिल्मी : 'चेहरे'मधून रिया चक्रवर्तीला दाखवला बाहेरचा रस्ता?, यावर क्रिस्टल डिसूझा केला हा खुलासा

फिल्मी : 'चेहरे'तून रिया चक्रवर्तीला दिला डच्चू, इमरान हाश्मी आणि अमिताभ बच्चन यांनी शेअर केले नवीन पोस्टर

फिल्मी : भाऊ शौविक चक्रवर्ती आणि वडिलांसोबत एअरपोर्टवर दिसली रिया चक्रवर्ती

फिल्मी : इमरान हाश्मीने आलिया भटसोबतचा नाकारला रोमँटिक चित्रपट, कारण वाचून व्हाल अवाक्

फिल्मी : एकदम कडक! जॉन अब्राहमच्या ‘मुंबई सागा’चा जबरदस्त ट्रेलर एकदा पाहाच

फिल्मी : बॉलिवूडमधील लोकांशी मी कामाशी काम ठेवतो...! इमरान हाश्मी असे काही बोलला की चर्चा तर होणारच!!

फिल्मी : जेव्हा बच्चन बहू ऐश्वर्या रायबद्दल अभिनेत्याने जाहीरपणे केला होता धक्कादायक खुलासा, आजही ठरतो चर्चेचा विषय