२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता. सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले. यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली. Read More
Emraan Hashmi : इमरान शूटींग संपवून मार्केटमध्ये फिरत असताना काही अज्ञातांनी त्याच्यावर दगडफेक केली. या घटनेत इमरान जखमी झाल्याचं वृत्त आलं होतं. आता खुद्द इमरानने याबद्दल खुलासा केला आहे. ...
Emraan Hashmi: बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी सध्या ग्राऊंड झीरो चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे आहे. तिथे त्याच्यावर काही लोकांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. ...
KK Death: केकेच्या निधनाची बातमी ऐकून चाहते सुन्न झाले आहेत. सोशल मीडियावर त्याचे चाहते दु:ख व्यक्त करत आहेत. यादरम्यान ट्विटरवर अचानक इमरान हाश्मी (Emraan Hashmi) ट्रेंड होऊ लागला आहे... ...
नरगिस (Nargis Fakhri) या सिनेमात बॉलिवूडचा 'सीरिअल किसर' इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) सोबत दिसली होती. सिनेमात दोघांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली होती. ...
मनोरंजन विश्वात असे अनेक दिग्गज अभिनेते आहेत, ज्यांचे कौटुंबिक नाते आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, श्रद्धा कपूर आणि लता मंगेशकर, रणवीर सिंग आणि सोनम कपूर हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. आज आम्ही तुम्हाला हिंदी चित्रपटसृष्टीतील कोण कोणाचे ...