लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इमरान हाश्मी

इमरान हाश्मी, मराठी बातम्या

Emraan hashmi, Latest Marathi News

२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत.  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता.  सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले.  यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली.
Read More
'चेहरे'तून रिया चक्रवर्तीला दिला डच्चू, इमरान हाश्मी आणि अमिताभ बच्चन यांनी शेअर केले नवीन पोस्टर - Marathi News | Rhea Chakraborty dropped from Chehre? New teaser date tweet has no mention of actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चेहरे'तून रिया चक्रवर्तीला दिला डच्चू, इमरान हाश्मी आणि अमिताभ बच्चन यांनी शेअर केले नवीन पोस्टर

अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांचा आगामी चित्रपट चेहरेचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. यासोबत चित्रपटाच्या टीझरची रिलीज डेटचीदेखील घोषणा केली आहे. ...

भाऊ शौविक चक्रवर्ती आणि वडिलांसोबत एअरपोर्टवर दिसली रिया चक्रवर्ती - Marathi News | Riya Chakraborty appeared at the airport with her brother Shauvik Chakraborty and father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाऊ शौविक चक्रवर्ती आणि वडिलांसोबत एअरपोर्टवर दिसली रिया चक्रवर्ती

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती खूप चर्चेत आली होती. ...

इमरान हाश्मीने आलिया भटसोबतचा नाकारला रोमँटिक चित्रपट, कारण वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Imran Hashmi rejects romantic film with Alia Bhatt, because you will be surprised to read | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इमरान हाश्मीने आलिया भटसोबतचा नाकारला रोमँटिक चित्रपट, कारण वाचून व्हाल अवाक्

इमरान हाश्मी लवकरच चेहरे आणि मुंबई सागा या चित्रपटात झळकणार आहे. ...

एकदम कडक! जॉन अब्राहमच्या ‘मुंबई सागा’चा जबरदस्त ट्रेलर एकदा पाहाच - Marathi News | john abraham starrer Mumbai Saga Trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकदम कडक! जॉन अब्राहमच्या ‘मुंबई सागा’चा जबरदस्त ट्रेलर एकदा पाहाच

Mumbai Saga Trailer:  ट्रेलरची सुरुवात होते ती मुळी जॉनच्या जबरदस्त अ‍ॅक्शनने... ...

बॉलिवूडमधील लोकांशी मी कामाशी काम ठेवतो...! इमरान हाश्मी असे काही बोलला की चर्चा तर होणारच!! - Marathi News | emraan hashmi big statement about bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील लोकांशी मी कामाशी काम ठेवतो...! इमरान हाश्मी असे काही बोलला की चर्चा तर होणारच!!

बॉलिवूडमध्ये अभिनेता  इमरान हाश्मी सध्या त्याच्या एका विधानामुळे चर्चेत आहे. होय, बॉलिवूडमध्ये इमरान असा काही बोलून गेला की, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ...

जेव्हा बच्चन बहू ऐश्वर्या रायबद्दल अभिनेत्याने जाहीरपणे केला होता धक्कादायक खुलासा, आजही ठरतो चर्चेचा विषय - Marathi News | When Aishwarya Rai Bachchan SLAMS Emraan Hashmi For His 'PLASTIC' Comment On Koffee With Karan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा बच्चन बहू ऐश्वर्या रायबद्दल अभिनेत्याने जाहीरपणे केला होता धक्कादायक खुलासा, आजही ठरतो चर्चेचा विषय

इम्रानला आज सिरियल किसर म्हणूनच जास्त ओळखतात. अशी इमेज बनवायची खरोखर त्याची इच्छा नव्हती. हे त्याने एका मुलाखतीत सांगितलेही होते. ...

मल्लिका शेरावत केरळमध्ये एन्जॉय करतेय व्हॅकेशन, फोटो आले समोर - Marathi News | Mallika Sherawat is enjoying vacation in Kerala, photos came in front | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मल्लिका शेरावत केरळमध्ये एन्जॉय करतेय व्हॅकेशन, फोटो आले समोर

अभिनेत्री मल्लिका शेरावत सध्या केरळमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. ...

शपथ घेऊन सांगतो हा माझा (मुलगा) नाही...! इमरान हाश्मीने का केला खुलासा? काय आहे भानगड? - Marathi News | Bihar student names Emraan Hashmi, Sunny Leone as parents | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शपथ घेऊन सांगतो हा माझा (मुलगा) नाही...! इमरान हाश्मीने का केला खुलासा? काय आहे भानगड?

सनी लिओनी आई तर इमरान हाशमी वडील… ...