शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इमरान हाश्मी

२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत.  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता.  सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले.  यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली.

Read more

फिल्मी : अभिनेता ललित प्रभाकरची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; 'या' सिनेमात इमरान हाश्मीसोबत दमदार भूमिका

फिल्मी : गुलाबी साडी नेसून ट्रेलर लाँचला पोहोचली सई, इमरान हाश्मीसोबत दिली पोज; सिनेमाचं नाव...

फिल्मी : दिल में जुनून और हाथ में बंदूक..., इमरान हाश्मी-सई ताम्हणकरच्या 'ग्राउंड झिरो'चा ट्रेलर पाहिला का?

फिल्मी : अब प्रहार होगा..., 'ग्राऊंड झिरो'चा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित; इमरान हाश्मी-सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत 

फिल्मी : वाह रे सई! इमरान हाश्मीसोबत दिसणार ताम्हणकरांची लेक, 'ग्राऊंड झिरो' बॉलिवूड सिनेमाचं पोस्टर समोर

फिल्मी : वाढदिवशी इमरान हाश्मीचं चाहत्यांना खास सरप्राइज; १८ वर्षांनंतर 'या' गाजलेल्या सिनेमाच्या सीक्वलची घोषणा

फिल्मी : 'व्हॅलेंटाईन वीक'मध्ये मनोरंजनाची पर्वणी; पुन्हा रिलीज होणार इमरान हाश्मीचे 'हे' गाजलेले चित्रपट

फिल्मी : तुझा नवरा हा सीन पाहिल्यावर...; विद्या बालनला किस केल्यावर इमरान हाश्मी तिला काय म्हणाला?

फिल्मी : इंटिमेट सीन्स केल्यामुळे लोक ट्रोल करायचे... मल्लिका शेरावतने सांगितला 'मर्डर' मधील 'तो' किस्सा 

फिल्मी : 'मर्डर' मधील बोल्ड दृश्यांवर मल्लिका शेरावत म्हणाली, महेश भटच्या सेटवर सर्व मुली...