फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले? नागपूर - दीपावली मिलन कार्यक्रमात नृत्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच राष्ट्रवादी अजित पवार गटाने जिल्हाध्यक्षांना बजावली नोटीस मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील तातडीने ऑस्ट्रेलियाला जाणार, BCCIचे डॉक्टर्सही रुग्णालयातच थांबले निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक ठाणे - फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या संशयास्पद मृत्यूच्या निषेधार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून केला निषेध मुंबई - घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे डॉक्टर महिलेच्या हातावरील अक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण 'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या... महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण... दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली चंद्रपूर - वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, चिमूर तालुक्यातील शिवरा येथील घटना आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली... भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले ८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
एल्गार मोर्चा FOLLOW Elgar morcha, Latest Marathi News
भारद्वाज यांनी प्रकृतीच्या कारणास्तव उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला आहे. भायखळा कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी, आरोपी असल्याने भारद्वाज यांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चार महिन्यांपासून शिक्षक विविध प्रकारची अनेक कामे आणि आर्वी नगरपालिका क्षेत्रात कोविड-१९ अंतर्गत आयएलआय सर्वेक्षण अनेक अडचणींना तोंड देत प्रामाणिकपणे करीत होते. त्यामुळे शाळेचे ऑनलाईन वर्गसुद्धा ठप्प झाले आहेत. ...
एल्गार परिषदेच्या तपासावरून केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात पडली होती वादाची ठिणगी ...
तेलतुंबडे, नवलखानंतर १२ वा आरोपी गजाआड ...
एनआयए ९० दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात अपयशी ठरल्याने आपला जामीन अर्ज मंजूर करावा, अशी विनंती तेलतुंबडे यांनी केली. ...
प्रकरणाचा तपास २४ जानेवारी रोजी पुणे पोलिसांकडून एनआयएकडे वर्ग करण्यात आला. ...
एल्गार प्रकरणातील आरोपींना जामीन द्यावा शोमा सेन यांच्या मुलगी कोयल सेन यांची सरकारला विनंती ...
एप्रिलमध्ये साक्ष होण्याची शक्यता ...