येथील ६६० मेगावॉट क्षमतेचा मंजूर प्रकल्प त्वरित सुरू करावा. तोपर्यंत सध्या सुरू असलेले २१० मेगावॉटचे तीनही संच सुरू ठेवावेत. यामागणीसाठीएकलहरे वीज केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची द्वारसभा होऊन सरकारला निर्वाणीचा इशारा देण ...
ना रीडिंग, ना वीज बिल पण तीन महिन्यांचे घरगुती व व्यावसायिक वापराचे वीज बिल भरले नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची तंबी देणारा एक कलमी कार्यक्रम महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी हाती घेतल्याने आडगाव परिसरातील नागरिक संतप्त झाले ...
महावितरणकडून वीजग्राहकांना वीजबिलाबाबत तसेच मीटर रिडींगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाइलवर दिली जाते. तसेच एसएमएस दाखवून वीजबील भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. ...
वीज खांबावर आकडा टाकून नगर पालिका, बाजार समितीच्या ३० ते ४० गाळ्यांना चोरून वीजपुरवठा करणारे रॅकेट सहा वर्षांपासून कार्यान्वित आहे. हे रॅकेट चालविणारे गाळाधारकांकडून महिन्याला प्रत्येकी हजार रुपयांची वसुली करीत असल्याचे उघड झाले आहे. ...