येथील वीज वितरण कंपनीचा कारभार अतिशय ढेपाळला आहे. थोडाही पाऊस, वारा आला की वीजपुरवठा बंद होतो. शुक्रवारी रात्रीपासून सलग १८ तास वीज बंद होती. याचा जाब नागरिकांनी विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारुन रोष व्यक्त केला. ...
महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील तब्बल १६ लाख ४० हजार ९७ वीज ग्राहकांकडे वीजबिलापोटी २६२ कोटी ९७ लाख रुपयांची थकबाकी असल्याने ही थकबाकी पूर्णत: वसूल करण्यासाठी आक्रमकतेने कारवाई करण्याचे स्पष्ट ...
वीज युनिटचे दर कमी करावे, आदीसह विजेच्या विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती एटापल्लीच्या वतीने १ आॅगस्ट रोजी गुरूवारी एटापल्लीच्या महावितरणच्या कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करण्यात आली. ...
शेतकऱ्यांची, शेतमजुरांची, झोपडपट्टीवासीयांची, कारखान्यांची, व्यापारी व उद्योजक अशा सर्वांची वीज बिले निम्म्याने कमी करण्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाºयांनी गुरुवारी महावितरण कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करण्यात आली. ...
वाढीव वीज दर तसेच अतिरिक्त वीज दराचा विरोध करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी गडचिरोली, कुरखेडा व घोट येथे वीज बिलांची होळी केली. विदर्भातील जनतेचे विजेचे बिल निम्मे करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. ...
विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे संपूर्ण विदर्भात गुरुवारी (दि.१) वीज ग्राहकांचे निम्मे वीज बिल माफ करा, कृषी पंपाचे बिल पूर्ण माफ करा, ग्रामीण भागातील भारनियम बंद करा,या मागणीला आंदोलन करण्यात आले. पॉवरहाऊस येथील उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयास ...
विदर्भात विजेचे दर निम्मे करण्यात यावे आणि कृषीपंपाचे बिल माफ करावे, या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी गुरुवारी महावितरणच्या कार्यालयासमोर निदर्शने करीत वीज बिलाची होळी केली. या दरम्यान विदर्भवाद्यांनी बंद गेट उघडून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. गोंधळ वा ...