लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter , फोटो

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
१५ वर्षाच्या विद्यार्थ्यांनं जुन्या Royal Enfield पासून तयार केली Electric Bike; १००किमी रेंज, खर्चही कमी - Marathi News | Class 9 student uses scraps of Royal Enfield to make electric bike in Delhi | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :१५ वर्षाच्या विद्यार्थ्यांनं जुन्या Royal Enfield पासून तयार केली Electric Bike

सध्या Petrol, Diesel च्या वाढत्या किंमतीमुळे अनेक जण Electric Bike कडे वळत आहेत. अशातच १५ वर्षांच्या मुलानं तयार केली जुन्या रॉयल एन्फिल्डची इलेक्ट्रीक बाईक. ...

TVS चा धमाका! Bajaj ला मात देत ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर ठरली हीट; २७२१ टक्क्यांची वाढ - Marathi News | tvs iQube beats bajaj chetak in electric scooter segment in august 2021 sales | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :TVS चा धमाका! Bajaj ला मात देत ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर ठरली हीट; २७२१ टक्क्यांची वाढ

इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये आघाडीवर असलेल्या Bajaj ला धोबीपछाड देत TVS ने धमाका केला आहे. ...

Tesla ला देणार टक्कर; आली 830kms ची रेंज देणारी जबरदस्त Electric Car - Marathi News | Lucid Air snags the longest range EV title surpassing Tesla 836 kms range | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Tesla ला देणार टक्कर; आली 830kms ची रेंज देणारी जबरदस्त Electric Car

Electric Car : Lucid या कंपनीनं लाँच केली इलेक्ट्रीक कार. सिंगल चार्जमध्ये कार देणार 830kms ची रेंज. ...

मोठा झटका!; पुन्हा महागल्या Hero Motocorp च्या बाईक-स्कूटर्स, इतक्या हजारांनी वाढली किंमत - Marathi News | Hero MotoCorp to hike prices bikes scooters again by up to INR 3000 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मोठा झटका!; पुन्हा महागल्या Hero Motocorp च्या बाईक-स्कूटर्स, इतक्या हजारांनी वाढली किंमत

Hero Motocorp Bike Price Hike : यापूर्वीही यावर्षांत कंपनीनं दोन वेळा वाढवली होती बाईक आणि स्कूटरची किंमत. ...

OLA Electric Scooter new Price: ओलाच्या ई स्कूटरच्या किंमतीत मोठी कपात; महाराष्ट्रात एवढ्याला मिळणार... - Marathi News | OLA Electric Scooter price slashed by 25000 in Maharashtra after EV subsidy live | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :ओलाच्या ई स्कूटरच्या किंमतीत मोठी कपात; महाराष्ट्रात एवढ्याला मिळणार...

Big reduction in the price of Ola's e-scooter In Maharashtra: दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात सबसिडी लाईव्ह झाली असून याचा थेट फायदा ग्राहकांना झाला आहे. ओलाने नवीन किंमती आजच्या बुकिंगच्याच दिवशी जाहीर केल्या आहेत. ...

6 पैसे रनिंग कॉस्ट, 60kms ची रेंज; Stryder नं लाँच केली स्वस्त आणि मस्त Electric Cycle - Marathi News | Stryder Cycles launches two new e bikes 6 ps running cost Electric Cycle | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :6 पैसे रनिंग कॉस्ट, 60kms ची रेंज; Stryder नं लाँच केली स्वस्त आणि मस्त Electric Cycle

TATA International चं स्वामित्व असलेल्या कंपनीनं लाँच केली जबरदस्त Electric Cycle. ...

Ola, Simple One ला घाबरली! Ather 450 Plus इलेक्ट्रीक स्कूटरच्या किंमतीत मोठी कपात - Marathi News | Maharashtra EV Policy 2021: Ather 450 Plus price slashed by Rs 24,000 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :महाराष्ट्रात EV सबसिडी लाईव्ह; Ather 450 Plus इलेक्ट्रीक स्कूटरच्या किंमतीत मोठी कपात

Ather 450 Plus price slashed: एथर एनर्जीचे सह संस्थापक आणि सीईओ तरुण मेहता यांनी ट्विटरवर याची घोषणा केली आहे. एथरच्या किंमती या देशभरात महाराष्ट्रात सर्वात कमी असणार आहेत. ...

केवळ 'अशा' पद्धतीनं खरेदी करू शकता Ola Electric Scooter; पाहा स्टेप बाय स्टेप प्रक्रिया - Marathi News | ola electric scooter sale starts today step by step guide finance emi and delivery details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :केवळ 'अशा' पद्धतीनं खरेदी करू शकता Ola Electric Scooter; पाहा स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

Ola नं नुकतीच लाँच केली होती आपली Electric Scooter. पाहा कसं करू शकता तुम्ही बुक. EMI वर देखील मिळणार ओलाची इलेक्ट्रीक स्कूटर ...