लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इलेक्ट्रिक कार / स्कूटर

Electric Vehicle, Car and Scooter

Electric vehicle, Latest Marathi News

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.
Read More
टाटाकडून देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक एसयूव्ही लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स - Marathi News | tata nexon ev launched in india know all specifications features and price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटाकडून देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक एसयूव्ही लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकारातली टाटाची पहिली कार लॉन्च ...

बजाजच्या चेतकला टक्कर देण्यासाठी टीव्हीएसची स्कूटर आली; iQube, Aura लाँच - Marathi News | TVS scooter will hit Bajaj's Chetak; Launch iQube, china's Aura | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :बजाजच्या चेतकला टक्कर देण्यासाठी टीव्हीएसची स्कूटर आली; iQube, Aura लाँच

MG ZS EV : किंमतीची घोषणा; पाच दिवसांत एक लाखाने वाढली - Marathi News | MG ZS EV: Price Announcement; In a five-day period it increased by one million | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :MG ZS EV : किंमतीची घोषणा; पाच दिवसांत एक लाखाने वाढली

काही दिवसांपूर्वीच एमजीने बुकिंग सुरू केले होते. आज किंमती जाहीर करण्याआधी बुकिंग बंद केले. ...

साऱ्या जगाने मानली भारताची चिकाटी; ह्युंदाईच्या या कारने तब्बल 5731 मीटर उंची गाठली - Marathi News | Hyundai's Electric car kona sets a new world record; Reached a height of 5731 meters | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :साऱ्या जगाने मानली भारताची चिकाटी; ह्युंदाईच्या या कारने तब्बल 5731 मीटर उंची गाठली

जगातील सर्वात उंचीवर जात या कारने गिनिज बुकमध्ये नाव कोरले आहे. तिबेटच्या सावुला पास या ठिकाणी तब्बल 5731 मीटर उंचीवर ही कार चालविण्य़ात आली. याआधी 5715.28 मीटर उंचीवर चालविण्याचा विक्रम निओ ईएस80 या कारच्या नावे होता.  ...

अवघ्या 1 लाखात बजाजची इलेक्ट्रीक पल्सर; जुन्या मोटारसायकलचे रुपांतर - Marathi News | Bajaj Pulsar electric motorcycle Made in Rs 1 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अवघ्या 1 लाखात बजाजची इलेक्ट्रीक पल्सर; जुन्या मोटारसायकलचे रुपांतर

काही स्टार्टअपनी इलेक्ट्रीक बाईकही लाँच केली आहे. भारतात आधीच Ultraviolette F77 ही बाईक लाँच झालेली आहे. ...

तब्बल 14 वर्षांच्या वनवासानंतर बजाजची चेतक लाँच; सध्या केवळ दोन शहरांतच मिळणार - Marathi News | Bajaj Chetak launches after 14 years in electric; Currently it will only be available in two cities | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :तब्बल 14 वर्षांच्या वनवासानंतर बजाजची चेतक लाँच; सध्या केवळ दोन शहरांतच मिळणार

नवी दिल्ली : बजाज ऑटोने पहिली इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केली आहे. महत्वाचे म्हणजे ही जुनी चेतक नव्या रुपात आली ... ...

दिव्यांगाने 'टाकाऊ'पासून चक्क ई-बाईक बनविली; आनंद महिंद्राही अवाक् झाले - Marathi News | physically abled made e-bikes from 'waste'; Anand Mahindra was also speechless | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :दिव्यांगाने 'टाकाऊ'पासून चक्क ई-बाईक बनविली; आनंद महिंद्राही अवाक् झाले

महिंद्रा आणि महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे सोशल मिडीयावर कमालीचे अॅक्टिव्ह असतात. ...

तोट्यातली बीएसएनएल नव्या व्यवसायात; महाराष्ट्रातून नशीब आजमावणार - Marathi News | BSNL in New Business; Will try luck from Maharashtra to build Charging stations for Electric Vehicle | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :तोट्यातली बीएसएनएल नव्या व्यवसायात; महाराष्ट्रातून नशीब आजमावणार