देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
इलेक्ट्रिक वाहन घ्यायचा विचार करतायं? यात काहीच वाद नाहीये की इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) ही काळाची गरज आहे आणि वाहतुकीचं फ्युचर आहे. भारतातच सध्या अस्तित्त्वात असलेल्या कंपन्या आणि नवीन स्टार्टअप्स इलेक्ट्रिक वाहने (स्कूटर / मोटारसायकली / कार) घेऊन येत ...
इलेक्ट्रीक बाईक कंपनीने तेलंगानाच्या ग्रीनफील्ड मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये तयार केली आहे. या प्रकल्पाची क्षमता 15000 युनिट असून ती आणखी 10000 युनिटनी वाढविता येते. ...
मोबाईल, इलेक्ट्रीक वाहनांमध्ये सध्या लिथिअम आयनची बॅटरी वापली जाते. ही बॅटरी धोकादायकही आहे व कमी क्षमतेची आहे. सध्या ह्युंदाईकडे 1000 किमीचे अंतर कापणारी कार आहे. मात्र, टाटा, महिंद्रासह अन्य कंपन्यांकडे 100 किमीच्या आसपास किंवा त्याहून अधिक रेंजच्य ...
ईलेक्ट्रीक वाहनांच्या चार्जिंगसाठी कार्यालयातील विजेचा दुरूपयोग केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार खामगाव उपजिल्हा सामान्य रूग्णालयात उघडकीस आला आहे. ...
नागपूर शहरात ४० नव्या इलेक्ट्रिक बस वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी परिवहन समितीच्या बैठकीत यासंबंधीच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता मनपाच्या परिवहन सेवेमध्ये ४० नव्या इलेक्ट्रिक बस लवकरच दाखल होणार आहेत. ...
११ जून २०२० रोजी केंद्र सरकारचे अवजड उद्योग मंत्रालयाने महापालिकेला एक पत्र पाठवून बस खरेदीसंदर्भात करण्यात आलेल्या करारनाम्याची प्रत सादर करण्यास सांगितले आहे. ...