शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

व्यापार : Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स

ऑटो : 500 km रेंज अन्...लवकरच लॉन्च होणार Tata ची नवीन EV कार, जाणून घ्या किंमत...

ऑटो : जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...

ऑटो : घरगुती मीटरवर इलेक्ट्रीक कार चार्ज केली; केला २५००० चा दंड, कार मालक रडकुंडीला आला...

वर्धा : नागरिकांची इलेक्ट्रिक वाहनांना पसंती पण वाहन मधेच बंद पडले तर दुरुस्त कोण करणार?

व्यापार : जगात ईव्हीचाच बोलबाला, देशातही मागणी वाढली, कारण काय?

व्यापार : महिलांना ई-स्कूटरवर मिळणार ३६००० ची सबसिडी? 'हे' राज्य सरकार आणणार नवीन ईव्ही पॉलिसी

फिल्मी : कंगना राणौत दोनवेळची डिफॉल्टर, लाईट बिल १ लाख कसे आले?; हिमाचलच्या वीज मंडळाने हिस्ट्रीच काढली...

ऑटो : 230 km रेंज अन् दमदार फिचर्स; देशातील सर्वात स्वस्त EV आता आणखी स्वस्त झाली..! पाहा

व्यापार : Tesla चे स्वागत, तर BYD ला No Entry; EV बाबत केंद्र सरकारने आपले धोरण बदलले...