शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?

ऑटो : Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!

व्यापार : Electric Truck Subsidy: सरकार ई-ट्रकसाठी देणार ९ लाखांपेक्षा अधिक सब्सिडी; जाणून घ्या कसा होणार फायदा?

ऑटो : सिंपल एनर्जीने पुण्यात सुरू केलं नवीन शोरूम, आगामी काळात १५० स्टोअर्स उघडण्याचे ध्येय

पुणे : वीजपुरवठा वारंवार खंडित; चार्जिंग होण्यास लागतोय वेळ, ‘ई-शिवनेरी’चा पुणे-मुंबई प्रवास धाकधुकीतच

सांगली : चार्जिंग स्टेशन नसल्याने ई-शिवाई बसेसना ब्रेक; सांगली, मिरज व इस्लामपूर आगाराला प्रत्येकी ४० बसेस मंजूर

ऑटो : Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...

व्यापार : चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?

ऑटो : गिअरवाली बाईक, ती ही इलेक्ट्रीक...! काय मॅटर हाय...; २५ पैशांचा खर्च फक्त...

आंतरराष्ट्रीय : ...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी