Citroen Ami ही छोटी सीटी कार आहे. ही कार light quadricycle या प्रकारातील आहे. ही कार फ्रान्समध्ये 14 वर्षांची मुले आणि युरोपमध्ये 16 वर्षे वयाची मुले बिना लायसन्स चालवू शकतात. ...
जगातील सर्वात उंचीवर जात या कारने गिनिज बुकमध्ये नाव कोरले आहे. तिबेटच्या सावुला पास या ठिकाणी तब्बल 5731 मीटर उंचीवर ही कार चालविण्य़ात आली. याआधी 5715.28 मीटर उंचीवर चालविण्याचा विक्रम निओ ईएस80 या कारच्या नावे होता. ...