२१ डिसेंबरला होऊ घातलेल्या या निवडणुकांसाठी काँग्रेससह राष्ट्रवादी व शिवसेनेने सुद्धा एकला चलो रे चा सूर आवळला असून त्या दृष्टीनेच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडण ...
नाशिक : जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण, निफाड आणि देवळा नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला असतानाच आणखी पाच नगरपरिषदांची मुदत डिसेंबर २०२१ मध्ये संपुष्टात येत असून दोन नगरपरिषदांची मुदत २०२० मध्येच संपुष्टात आलेली आहे. या सात नगरपरिषदांना आता नि ...
निफाड : तालुक्यातील १३ विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांच्या निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू झाली असून या संस्थांसाठी १९ डिसेंबर रोजी मतदान व त्याच दिवशी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक प्राधिकरणाच्यावतीने निफाडचे सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक रण ...
ओझरटाऊनशिप : येथील एच.ए.एल. कामगार संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक ऑनलाइन घेण्याच्या व्यवस्थापनाने कामगार संघटनेसमोर ठेवलेल्या पर्यायास श्रीविश्वास ग्रुपचा विरोध असून, ऑनलाइन निवडणूक प्रक्रियेत खूप साऱ्या त्रुटी असल्याने कामगार संघटनेची निवडणूक सिक्रेट ...
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा बँका, दूध संघ, साखर कारखान्यासह कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणुकाचा धमाका आता राज्यात रंगणार आहे... ...