लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
भाजपचे प्रदीप परदेशी यांचा विजय - Marathi News | BJP's Pradip Pardeshi wins | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजपचे प्रदीप परदेशी यांचा विजय

अहमदनगर : महानगरपालिकेच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपचे प्रदीप परदेशी यांचा विजय झाला. त्यांनी शिवसेना-राष्ट्रवादी महाविकास  आघाडीचे उमेदवार  सुरेश तिवारी यांचा ६१७ मतांनी पराभव केला. मनसेचे पोपट पाथरे पहिल्यापासून आघाडीवर होते. मात्र त ...

अहमदनगरमध्ये मनसेचा उमेदवार आघाडीवर - Marathi News | MNS candidate leads in Ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगरमध्ये मनसेचा उमेदवार आघाडीवर

अहमदनगरमध्ये मनसेचा उमेदवार आघाडीवर अहमदनगर : महानगरपालिकेच्या एका जागेसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीमध्ये मनसेचे उमेदवार पोपट पाथरे आघाडीवर आहेत. महानगरपालिकेच्या ... ...

कुटुंबात 12 सदस्य पण मिळालं फक्त एक मत; निकाल ऐकून उमेदवार ढसाढसा रडला, म्हणाला... - Marathi News | gujrat 12 family members but no vote for sarpanch candidate in gram panchayat election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुटुंबात 12 सदस्य पण मिळालं फक्त एक मत; निकाल ऐकून उमेदवार ढसाढसा रडला, म्हणाला...

सरपंच पदासाठी लढणाऱ्या एका उमेदवाराची जोरदार चर्चा रंगली आहे. संतोषभाई हलपती असं या उमेदवाराचं नाव असून त्याला फक्त एकच मत पडलं आहे. ...

प्रियांका यांच्या प्रचाराने भाजप अस्वस्थ; योगी आदित्यनाथ सरकारमधील मंत्र्याचा दुजोरा - Marathi News | bjp upset over priyanka gandhi campaign confirmation of minister in yogi govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियांका यांच्या प्रचाराने भाजप अस्वस्थ; योगी आदित्यनाथ सरकारमधील मंत्र्याचा दुजोरा

योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळातील एका मंत्र्यांनीच दुजोरा दिला आहे. ...

तिवसा 71, भातकुलीत 82 टक्के मतदान - Marathi News | Tivasa 71, Bhatkuli 82 per cent turnout | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नगरपंचायत निवडणूक, १२२ उमेदवारांचे भाग्य सील, १९ जानेवारीला मतमोजणी

तिवसा नगरपंचायत निवडणुकीत कडाक्याच्या थंडीत सकाळी ८ वाजता ९५ वर्षीय पार्वतीबाई शेंद्रे या वृद्धेने  मतदान केले, तर काही ठिकाणी व्हीलचेअरचा वापर करून अपंग बांधवांनी मतदान केले. तिवसा येथे १४ जागांसाठी ६२ उमेदवार, तर भातकुलीत १६ जागांसाठी ६० उमेदवार रि ...

830 उमेदवारांचे भाग्य झाले मशीनबंद - Marathi News | The fate of 830 candidates was sealed | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सरासरी ६८.५९ टक्के मतदान : रात्री उशिरापर्यंत सुरू होते मतदान, अपवाद वगळता निवडणूक शांततेत

सकाळपासूनच मतदानाला प्रारंभ झाला. मात्र, बोचऱ्या थंडीमुळे सकाळी ९.३० वाजतापर्यंत मतदानची टक्केवारी कमी होती. उन्ह वाढल्यानंतर मतदारांमध्येही उत्साह संचारला. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजतापर्यंतच्या मतदानाने टक्केवारीत वाढ झाली. पुरुष व महिला या मतदारांन ...

नगरपंचायतींसह ग्रामपंचायतींसाठी निर्विघ्नपणे पार पडले मतदान - Marathi News | Polling for Nagar Panchayats and Gram Panchayats passed smoothly | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नगरपंचायतींसह ग्रामपंचायतींसाठी निर्विघ्नपणे पार पडले मतदान

सर्वच ठिकाणी चांगली चुरस निर्माण झाली होती. मात्र, ग्रामपंचायतींच्या अनेक जागांसाठी एकही नामांकन आले नसल्यामुळे २०० पेक्षा अधिक जागा रिक्त राहणार आहेत. ४६ ग्रामपंचायतींमधील केवळ ७१ जागांसाठी पोटनिवडणूक झाली. नगरपंचायतींसाठी सर्वाधिक ८८.८६ टक्के मतदान ...

सहा नगरपंचायतीत सरासरी 80 टक्के मतदान - Marathi News | Six Nagar Panchayats have an average turnout of 80 per cent | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मतदानाचा वाढीव टक्का कोणाच्या पथ्यावर ? : निकालासाठी २९ दिवसांची प्रतीक्षा

जिल्ह्यातील सहाही नगरपंचायतींत मंगळवारी सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ७.३० ते ९.३० या दोन तासांत केवळ ७.८४ टक्के इतके मतदान झाले. थंडी कमी झाल्यानंतर मात्र मतदानाचा टक्का वाढत गेला. ११.३० पर्यंत २०.१५ टक्क्यांवर मतदान गेले होते. त्यान ...