लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

दोन दिवसांच्या आत जागा वाटपाची माहिती द्या, 'वंचित'चं महाविकास आघाडीला पत्र - Marathi News | Give information about allotment of seats within two days, prakash ambedkars vanchit bahujan aghadi writes letter toto Mahavikas Aghadi on Upcoming lok sabha election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन दिवसांच्या आत जागा वाटपाची माहिती द्या, 'वंचित'चं महाविकास आघाडीला पत्र

Prakash Ambedkar’s VBA writes letter to MVA leaders : महाविकास आघाडीने दोन दिवसांत जागा वाटपाचा निर्णय जाहीर करावा, असे पत्र प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीतील नेत्यांना पत्र लिहिले आहे. ...

भाजपाच्या चिन्हावर लढणार नाही, आम्हाला सिरियसली घ्यावे - रामदास आठवले - Marathi News | Won't fight on BJP's symbol, take us seriously - Ramdas Athawale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाच्या चिन्हावर लढणार नाही, आम्हाला सिरियसली घ्यावे - रामदास आठवले

Ramdas Athawale : लोकसभेसाठी तिकीट नाही दिलं तरी मी एनडीएमधून बाहेर पडण्याचा संबंध नाही, असे विधान रामदास आठवले यांनी केले.  ...

आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडूंचा पक्ष 151 जागांवर लढणार; जनसेना-टीडीपीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर  - Marathi News | Andhra Pradesh Assembly elections TDP-Jana Sena Party (JSP) announces first list of candidates with 118 names, first time ever in the politics in Andhra Pradesh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्राबाबू नायडूंचा पक्ष 151 जागांवर लढणार; जनसेना-टीडीपीकडून उमेदवारांची यादी जाहीर 

Andhra Pradesh Assembly elections : टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू आणि जनसेना अध्यक्ष पवन कल्याण यांनी संयुक्तपणे उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.  ...

शिंदे-फडणवीस-पवार २ मार्चला बारामतीत एकत्र येणार; लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची चिन्हे - Marathi News | Shinde-Fadnavis-Pawar to come together in Baramati on March 2; Signs of blowing the trumpet of Lok Sabha elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदे-फडणवीस-पवार २ मार्चला बारामतीत एकत्र येणार; लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची चिन्हे

येत्या दोन मार्च रोजी बारामतीत विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत.... ...

आप-काँग्रेसमधील जागावाटपावर शिक्कामोर्तब! दिल्ली, गुजरातसह 4 राज्यांमध्ये युती, कोणाला किती जागा मिळाल्या? - Marathi News | Congress and AAP announce seat-sharing for the upcoming Lok Sabha elections 2024, Delhi Gujarat Goa Haryana   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आप-काँग्रेसमधील जागावाटपावर शिक्कामोर्तब! दिल्ली, गुजरातसह 4 राज्यांमध्ये युती

Lok Sabha elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात आप आणि काँग्रेस यांच्यातील करार अंतिम झाला आहे.  ...

उल्हासनगर तहसिलदार कार्यालयाकडून ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती - Marathi News | Public awareness about EVM machine and VVPAT from Ulhasnagar Tehsildar office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर तहसिलदार कार्यालयाकडून ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती

उल्हासनगर तहसीलदार कार्यालयाच्या वतीनेही ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिके नागरिकांना दाखविण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार कल्याणी कदम यांनी दिली ...

काँग्रेसला काही जागा सोडण्यास तृणमूल तयार; काँग्रेस-माकपमध्ये उडणार ठिणग्या? - Marathi News | TMC ready to give up some seats to Congress Congress-CCP? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला काही जागा सोडण्यास तृणमूल तयार; काँग्रेस-माकपमध्ये उडणार ठिणग्या?

केरळमध्ये काँग्रेसविरोधात आक्रमकपणे लढणारा माकप एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला हाताशी धरून ममता बनर्जींना शह देण्याचा प्रयत्न करीत आहे. ...

‘मविआ’ जागा वाटपात खरी रस्सीखेच काँग्रेस-शिवसेनेत! जालनाची जागा दोघांनाही हवी - Marathi News | Congress-Shiv Sena mahavikas aghadi seat allocation Congress-Shiv Sena dispute over Ramtek, both want Jalna seat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मविआ’ जागा वाटपात खरी रस्सीखेच काँग्रेस-शिवसेनेत! जालनाची जागा दोघांनाही हवी

रामटेकची जागा काँग्रेस व शिवसेना हे दोघेही मागत असल्याने तिढा आहे. जालनाच्या जागेवर या दोघांनीही दावा सांगितल्याने पेच आहे. वर्धा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने मागितल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. ...