लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवडणूक 2024

Vidhan Sabha Election 2024 Result , मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024 Result  : 
Read More
सत्ता आल्यास IPL मध्ये मध्य प्रदेशच्या संघाचा समावेश करू, वचनपत्रातून काँग्रेसचं आश्वासन  - Marathi News | Congress promises to make IPL team of Madhya Pradesh if it comes to power | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :सत्ता आल्यास IPL मध्ये मध्य प्रदेशच्या संघाचा समावेश करू, वचनपत्रातून काँग्रेसचं आश्वासन 

Madhya Pradesh Assembly Election 2023: मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. दरम्यान, कर्नाटकमध्ये मिळालेल्या बंपर यशानंतर तोच फॉर्म्युला मध्य प्रदेशमध्येही वापरण्याची तयारी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ...

लोकसभेसाठी दिगंबर कामत यांना रस नाही; भाजपच्या केंद्रीय नेतृत्वालाही कळवले - Marathi News | digambar kamat is not interested in for contesting lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकसभेसाठी दिगंबर कामत यांना रस नाही; भाजपच्या केंद्रीय नेतृत्वालाही कळवले

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची सूचनाही कुणी केलेली नाही व आपल्याला इच्छाही नाही, असे कामत यांनी 'लोकमत' प्रतिनिधीने विचारले असता सांगितले. ...

काँग्रेसकडून मिझोरामसाठी ३९ उमेदवारांची घोषणा; ७ नोव्हेंबरला होणार मतदान - Marathi News | Congress announces 39 candidates for Mizoram; Voting will be held on November 7 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसकडून मिझोरामसाठी ३९ उमेदवारांची घोषणा; ७ नोव्हेंबरला होणार मतदान

काँग्रेसने केवळ लुंगलेई दक्षिण जागेसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. ...

निवडणूक आयोगाकडून धाडी; तेलंगणात दारू, सोनं अन् ४५ कोटींची रोकड जप्त - Marathi News | Seizure by Election Commission; 75 crores in cash including liquor in Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाकडून धाडी; तेलंगणात दारू, सोनं अन् ४५ कोटींची रोकड जप्त

तेलंगणात निवडणुकांच्या तारखांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. ...

काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली! कमलनाथ छिंदवाडामधून तर बघेल पाटणमधून निवडणूक लढवणार - Marathi News | Congress announced the first list of candidates! Kamal Nath will contest from Chhindwara while Baghel will contest from Patan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली! कमलनाथ छिंदवाडामधून तर बघेल पाटणमधून निवडणूक लढवणार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ...

‘इंडिया’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ नागपुरात फुटणार - Marathi News | The start of 'India' front's campaign from Nagpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इंडिया’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ नागपुरात फुटणार

‘इंडिया’ आघाडीच्या संयुक्त जाहीर सभांची सुरुवात नागपूरपासून करण्याचे ठरले आहे. ...

जयपूरमधील १०० खासगी लॉकर्समध्ये ५० किलो सोने आणि ५०० कोटी रुपये; भाजपच्या नेत्यांचा दावा  - Marathi News | 50 kg gold and Rs 500 crore in 100 private lockers in Jaipur; BJP leaders claim | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :जयपूरमधील १०० खासगी लॉकर्समध्ये ५० किलो सोने आणि ५०० कोटी रुपये; भाजपच्या नेत्यांचा दावा 

‘जवळजवळ १०० लॉकर्समध्ये सुमारे ५०० कोटी रुपये व ५० किलो सोने आहे. पोलिसांनी येथे येऊन हे लॉकर्स उघडेपर्यंत मी गेटवरच ठिय्या मारीन. ...

१२० गावे अशी जिथे स्वातंत्र्यानंतर यंदा पहिल्यांदाच होणार मतदान  - Marathi News | 120 villages where voting will be held for the first time after independence this year | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :१२० गावे अशी जिथे स्वातंत्र्यानंतर यंदा पहिल्यांदाच होणार मतदान 

सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या बस्तर विभागात १२ मतदारसंघ असून तेथे पहिल्या टप्प्यात ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. ...