लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
छत्तीसगडमध्ये काँग्रेस, भाजप यांच्यातच लढत; असे होते २०१८चे बलाबल - Marathi News | Congress, BJP fighting in Chhattisgarh; Such was the strength of 2018 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये काँग्रेस, भाजप यांच्यातच लढत; असे होते २०१८चे बलाबल

...तर भाजप पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. ...

देशात फुटणार दिवाळीचे फटाके, पाच राज्यांत उडणार राजकीय बार; सर्व पक्षांकडून विजयाचा दावा - Marathi News | Diwali fireworks will burst in the country, political bars will fly in five states; Claimed victory by all parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात फुटणार दिवाळीचे फटाके, पाच राज्यांत उडणार राजकीय बार; सर्व पक्षांकडून विजयाचा दावा

देशात दिवाळी साजरी होत असताना, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरममध्ये मात्र राजकीय बार उडणार आहेत.  ...

पक्षावर एकानेच वर्चस्व गाजवू नये; युक्तिवादात अजित पवार गटाचा आरोप, सुनावणी महिनाभर लांबली - Marathi News | One should not dominate the party; Allegation of Ajit Pawar group in the argument, the hearing was prolonged for a month | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षावर एकानेच वर्चस्व गाजवू नये; युक्तिवादात अजित पवार गटाचा आरोप, सुनावणी महिनाभर लांबली

...पण निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी ९ नोव्हेंबरची तारीख दिली. ...

सेमीफायनलचा बिगुल! पाच राज्यांत ७ ते ३० नोव्हेंबरदरम्यान मतदान; ३ डिसेंबरला निकाल  - Marathi News | Bugle of the semi-finals Voting in five states between November 7 and 30; Result on 3rd December | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेमीफायनलचा बिगुल! पाच राज्यांत ७ ते ३० नोव्हेंबरदरम्यान मतदान; ३ डिसेंबरला निकाल 

राजस्थान आणि छत्तीसगड या दोन मोठ्या राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेससाठी ही निवडणूक अग्निपरीक्षा असेल. भाजपसाठी या निवडणुकीत बरेच काही पणाला लागले आहे, कारण लोकसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम निश्चित होणार आहे. ...

अजित पवार गटाकडून उल्लेख होणारं सादिक अली प्रकरण नेमकं काय आहे? जाणून घ्या सविस्तर.... - Marathi News | What exactly is the Sadiq Ali case mentioned by the Ajit Pawar group? Know more... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित पवार गटाकडून उल्लेख होणारं सादिक अली प्रकरण नेमकं काय आहे?

केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हावरुन सुनावणी सुरू आहे. ...

“अजित पवार गटाकडे किती आमदार हे जाहीर करावे”; शरद पवार गटाची निवडणूक आयोगासमोर मागणी - Marathi News | sharad pawar group demand before election commission that ajit pawar group should declare how many mla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अजित पवार गटाकडे किती आमदार हे जाहीर करावे”; शरद पवार गटाची निवडणूक आयोगासमोर मागणी

NCP Sharad Pawar Group: अजित पवार आणि शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा केंद्रीय आयोगासमोर युक्तिवाद करण्यात आला. ...

शरद पवार घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवत होते, अजित पवार गटाचा दावा - Marathi News | Sharad Pawar was running the party like he was running a house, claims the Ajit Pawar group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवार घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवत होते, अजित पवार गटाचा दावा

एकच व्यक्ती पक्षावर अधिकार गाजवू शकत नाही. पक्षात हेच सुरू होते, असा आरोप अजित पवार गटाने केला आहे.  ...

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका कधी घेणार? निवडणूक आयुक्तांनी थेट वेळ सांगितली - Marathi News | election commissioner rajiv kumar reaction over when will the assembly elections be held in jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका कधी घेणार? निवडणूक आयुक्तांनी थेट वेळ सांगितली

पाच राज्यांचा विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यावेळी जम्मू-काश्मीरमधील निवडणुकांबाबत प्रश्न विचारण्यात आला. ...