Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या , फोटोFOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Eknath Shinde: शिवसेनेचे महत्वाचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे काल संध्याकाळीपासून नॉट रिचेबल झाल्यामुळे शिवसेनेत मोठा भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ आमदार गुजरातच्या सूरतमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. कट्टर शिवसैनिक असलेल्या एकनाथ शि ...
धर्मवीरच्या प्रिमियरला शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी चित्रपटामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची भूमिका साकारणारा प्रसाद ओकसोबत बुलेटवरून चित्रपटगृहात एन्ट्री घेऊन सगळ्यांना आश्चार्याचा धक्का दिला. ...
आनंद दिघेंचे कार्य आणि न्यायप्रणाली, त्यांचा जीवनपट या चित्रपटामधून होत आहे. त्यांचे कार्य पोहचवण्याचे काम याठिकाणी होत आहे. मुख्य भूमिका प्रसाद ओक यांची आहे. निर्माते मंगेश देसाई,प्रवीण तरडे व इतर सर्वांचे मोठे काम आहे, असे एकनाथ शिंदेंनी म्हटलं. ...
दरे हे बामणोली येथून समोरच शिवसागर जलाशयाच्या पलीकडील काठावर वसलेले एक दुर्गम खेडेगाव आहे. मात्र, आपल्या गावावर प्रत्येकाचं प्रेम असतं, ते प्रेम मंत्री महोदयांनीही व्यक्त केलं. ...
Pooja Chavan Suicide Case, Sanjay Rathod, CM Uddhav Thackeray: संजय राठोड प्रकरणात राजीनामा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विलंब केला, त्यात राठोडांनी पोहरादेवी गडावर शक्तिप्रदर्शन करून नेतृत्वावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपा ...