लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
'शिवसेना' चिन्ह अन् नावाचा वाद; पुण्यात शिंदे - ठाकरे गटात बॅनर वॉर - Marathi News | Shiv Sena symbol and name controversy Banner war between eknath shinde Uddhav Thackeray group in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'शिवसेना' चिन्ह अन् नावाचा वाद; पुण्यात शिंदे - ठाकरे गटात बॅनर वॉर

'राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून गहाण असलेला धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांनी सोडवला' ...

Uddhav Thackeray : "....तर 2024 ची निवडणूक ही शेवटची ठरू शकते"; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान - Marathi News | current scenario in Maharashtr is not stopped, 2024 Lok Sabha elections may turn out to be last elections country says Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"....तर 2024 ची निवडणूक ही शेवटची ठरू शकते"; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत शिंदे गट आणि अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

केंद्रीय निवडणूक आयोग बरखास्त झाला पाहिजे; उद्धव ठाकरेंची मागणी - Marathi News | Central Election Commission should be dissolved Uddhav Thackeray's demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्रीय निवडणूक आयोग बरखास्त झाला पाहिजे; उद्धव ठाकरेंची मागणी

आज शिवसेना भवन येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. ...

"आम्ही लवकरच व्हीप जारी करणार, मग ठाकरे असो की शिंदे..."; भरत गोगावलेंचं मोठं विधान - Marathi News | MLA from the Shinde group Bharat Gogawle informed that we will soon issue a whip regarding the attendance in the convention | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही लवकरच व्हीप जारी करणार, मग ठाकरे असो की शिंदे..."; भरत गोगावलेंचं मोठं विधान

भरत गोगावले यांनी आगामी अधिवेशनातील 'व्हीप'वरही भाष्य केलं आहे. ...

चिन्ह जाताच उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन; 'सर्वोच्च' लढाईसाठी 'मार्गदर्शन पे चर्चा'? - Marathi News | Uddhav Thackeray's call to Sharad Pawar as soon as the sign is gone; Guide Pay Talk for 'Supreme' Battles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिन्ह जाताच उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन; 'सर्वोच्च' लढाईसाठी 'मार्गदर्शन पे चर्चा'?

ठाकरे गटाकडून आज, सोमवारी  सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात येत आहे. ...

कोल्हापुरातील इचलकरंजीत राष्ट्रवादीला खिंडार, शहराध्यक्षासह तिघांचा शिवसेनेत प्रवेश - Marathi News | Kolhapur Ichalkaranjit NCP joins Shiv Sena along with city president | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील इचलकरंजीत राष्ट्रवादीला खिंडार, शहराध्यक्षासह तिघांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार प्रकाश आवाडे यांच्या भाजप प्रवेशाची पुन्हा चर्चा ...

शिवसेना नाव अन् धनुष्यबाण चिन्हासाठी लढाई; उद्धव ठाकरे गटाला तूर्तास दिलासा नाही, सरन्यायाधीश म्हणाले.. - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray: Plea in SC against EC's decision on "Bow and Arrow" dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना नाव अन् धनुष्यबाण चिन्हासाठी लढाई; ठाकरे गटाला तूर्तास दिलासा नाही

सुप्रीम कोर्टात ही याचिका तातडीने सुनावणीसाठी यादीत आणण्याचा उद्धव ठाकरे गटाचा प्रयत्न होता. ...

विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय शिंदे गटानं घेतलं ताब्यात; आता ठाकरेंच्या आमदारांचं काय? - Marathi News | Shiv Sena party office in legislature taken over by Shinde group; Now what about Thackeray's MLAs? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय शिंदे गटानं घेतलं ताब्यात; आता ठाकरेंच्या आमदारांचं काय?

केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर कायदेशीर हालचालींना वेग आलेला पाहायला मिळत आहे. ...