शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

ठाणे : एकनाथ शिंदेंना कोपरी पाचपाखाडीत मात देईन; उद्धव ठाकरेंकडे उमेदवारी मागणारा 'हा' नेता कोण?

महाराष्ट्र : महाविकास आघाडीमुळे काँग्रेस अन् शरद पवारांचा फायदा; उद्धव ठाकरेंनी काय गमावलं?

महाराष्ट्र : छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर नौदल व राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, संयुक्त तांत्रिक समिती नेमण्याचा निर्णय

मुंबई : सरकारच्या लाडका काँट्रॅक्टर, लाडका उद्योगपती योजना सुरु; सरपंच संघटनेच्या आंदोनलात ठाकरेंचे टीकास्त्र

सांगली : महाराष्ट्रातील धरणे तुडुंब भरलेत, अलमट्टीतून तीन लाखाने विसर्ग करा; कृष्णा महापूर नियंत्रण समितीची मागणी 

महाराष्ट्र : मी महाराष्ट्राची माफी मागतो; छत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर अजित पवारांची स्पष्ट भूमिका

महाराष्ट्र : एकच गोष्ट चांगली होऊ शकते, ती म्हणजे...; शिंदे, केसरकरांना जयंत पाटलांचे किल्ल्यावरून उत्तर

मुंबई : कुठे भ्रष्टाचारी भूमिका घेऊ नये...; शरद पवारांचे महायुती सरकारबद्दल धक्कादायक विधान

महाराष्ट्र : आम्ही लाडकी बहीण योजना थांबवली पाहिजे का?; सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला पुन्हा झापलं!

ठाणे : यांनी कितीही रडगाणं गायलं तरी, विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला