ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
राज्यपालांना आपलं अभिभाषण पूर्ण करू द्यायला हवं होतं, त्यानंतर काय राजकारण करायचं होतं ते केलं असतं; एकनाथ खडसेंनी भाजपला फटकारलं तर ठाकरे सरकारला दिला घरचा आहेर! पाहा व्हिडीओ #Eknathkhadse #Bhagatsinghkoshyari #Maharashtrabudgetsession2022 ...
एकीकडे राज्यात भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष शिगेला पोहचला आहे. मात्र, दुसरीकडे जळगावात हे दोन्ही पक्ष गळ्यात गळा घालतांना दिसताहेत. त्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. जळगावात असं का घडलं? हे जाणून घ्यायचं असेल तर पाहा लोकमतचा यासंदर्भातला हा स् ...
निवडणुकीत शिवसेनेने १७ पैकी नऊ जागांवर विजय मिळवला आहे, तर ईश्वरचिचिठ्ठीने एक जागा भाजपकडे गेली. राष्ट्रवादीचा केवळ ७ जागांवर विजय मिळवता आला. शेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत शिवसेनेनं राष्ट्रवादीचा पराभव केला. या पराभवानंत ...