लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

रिक्षाचालकाची मुलगी झाली 'सीए'; प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर मिळविले पहिल्याच प्रयत्नात यश - Marathi News | Chartered Accountant : Rickshaw driver's daughter becomes 'CA'; achieved success in first attempt with immense willpower | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षाचालकाची मुलगी झाली 'सीए'; प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर मिळविले पहिल्याच प्रयत्नात यश

मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन गरुडभरारी घेणाऱ्या गौरी शिंदे हिनेजिद्दीच्या जोरावर यश मिळविता येते हे दाखवून दिले आहे. ...

पुण्यात पहिले रोटरी मराठी साहित्य संमेलन 4 आणि 5 जानेवारीला;पानिपतकार विश्वास पाटील संमेलनाध्यक्ष तर विनोद जाधव स्वागताध्यक्ष - Marathi News | First Rotary Marathi Literature Conference in Pune on January 4th and 5th; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पहिले रोटरी मराठी साहित्य संमेलन 4 आणि 5 जानेवारीला;पानिपतकार विश्वास पाटील संमेलनाध्यक्ष

रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्ड प्रदान समारंभही लक्षवेधी ठरणार आहे. ...

स्थलांतरित विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षणाधिकारी गेल्या गुजरातेत; २२ उसतोड मंजुरांची मुलं परतली - Marathi News | Education officials went to Gujarat in search of migrant students; sugarcane Labour changes his mind | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्थलांतरित विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षणाधिकारी गेल्या गुजरातेत; २२ उसतोड मंजुरांची मुलं परतली

ऊसतोडणीसाठी गेलेल्या मजुरांच्या मुलांना शाळेत पाठविण्यासाठी शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण या पथकासह थेट गुजरातमध्ये पोहोचल्या. त्याठिकाणी मजुरांच्या कोपीसमोर बसून संवाद साधत संबंधितांचे मन परिवर्तन केले. ...

Kolhapur: कोडोली, बोरपाडळेने जपल्या हेन्री हॉवर्ड यांच्या स्मृती; धर्मप्रसारासोबत शैक्षणिक चळवळ उभारली - Marathi News | Missionary Re Dr. Henry George Howard established an educational movement along with evangelization in Kodoli, Panhala, Borpadle areas of the kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: कोडोली, बोरपाडळेने जपल्या हेन्री हॉवर्ड यांच्या स्मृती; धर्मप्रसारासोबत शैक्षणिक चळवळ उभारली

गुलाबराव आवडे यांची दोन पुस्तके ...

'मॅडम जरा शांत बसा', मंत्री शिरसाट अॅक्शन मोडवर, वसतिगृहात अधिकाऱ्यांची झाडाझडती - Marathi News | 'Madam, just keep quit', Minister Sanjay Shirsat on action mode, inspect government hostel, shouts on officers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मॅडम जरा शांत बसा', मंत्री शिरसाट अॅक्शन मोडवर, वसतिगृहात अधिकाऱ्यांची झाडाझडती

शासकीय वसतिगृहाची दुरावस्था पाहून मंत्री शिरसाट यांनी यांनी येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ...

'अपार आयडी' नको, आश्रमशाळेतील २११ विद्यार्थ्यांना घेऊन पालक घरी - Marathi News | Parents take 211 students from Ashram School home without 'Apar ID' | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'अपार आयडी' नको, आश्रमशाळेतील २११ विद्यार्थ्यांना घेऊन पालक घरी

संभ्रम दूर करा : मुख्याध्यापकांचे प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र ...

शाळेतील कॅमेऱ्यांची वारंवार दुरुस्ती; अवघ्या ३ वर्षांत तिसऱ्या डोळ्याची नजर कमजोर - Marathi News | Vision in the third eye weakened in just three years | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शाळेतील कॅमेऱ्यांची वारंवार दुरुस्ती; अवघ्या ३ वर्षांत तिसऱ्या डोळ्याची नजर कमजोर

माध्यमिक शाळांतील सीसीटीव्ही दुरुस्तीसाठी पुन्हा निविदा : कोट्यवधींचा खर्च ...

अश्लील शिव्यांच्या वापरावर मनपा, खासगी शाळेत बंदी; शिव्यामुक्त समाज अभियानाची अंमलबजावणी - Marathi News | Ban on the use of obscene language in municipal and private schools Implementation of the Abuse-Free Society Campaign | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अश्लील शिव्यांच्या वापरावर मनपा, खासगी शाळेत बंदी; शिव्यामुक्त समाज अभियानाची अंमलबजावणी

आई-बहिणीवरून स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या अपशब्दांचा व अश्लील शिव्यांचा वापर सर्रासपणे केला जातोय ...