विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करत असताना विविध कौशल्ये आत्मसात करवा यावीत या उद्देशाने विद्यापीठाने ‘डीग्री प्ल्स’ हा महत्त्वकांक्षी उपक्रम हाती घेतला ...
जिल्ह्यातील सर्वच इंग्रजी शाळांना यापुढे विद्यार्थ्यांना मराठी शिकविणे, त्यासाठी खास तासिका आपल्या वेळापत्रकात ठेवणे बंधनकारक झाले आहे. मराठीचे अध्यापन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या इंग्रजी शाळांवर आता विभागाची नजर राहणार आहे. ...
प्राथमिक शिक्षण संचालकांनी नुकतेच सर्व विभागीय उपसंचालकांना निर्देश दिले आहेत. त्यावरून जिल्ह्यातील इंग्रजी शाळाही अलर्ट झाल्या आहेत. ज्या इंग्रजी शाळा विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे अध्यापन करण्यास टाळाटाळ करतात, त्यांच्याकडून एक लाख रुपयांचा दंड वसूल ...
विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात, यासाठी स्थानिक गाेंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी १६ नाेव्हेंबरपासून काळ्याफिती लावून आंदाेलन करीत आहेत. तिसऱ्या दिवशीही आंदाेलन सुरुच हाेते. ...